साधकांना सूचना : काल अमावास्या झाली.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
लुधियाना (पंजाब) येथे ‘शिवसेना पंजाब’चे नेते संदीप थापर गोरा यांच्यावर निहंग शिखांच्या वेशातील ४ जणांनी प्राणघातक आक्रमण केले. यात ते गंभीररित्या घायाळ झाले. खलिस्तानविरोधी विधानांमुळे गोरा यांच्यावर आक्रमण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
विदेशी राष्ट्रांना नफा मिळवून न देता भारतीय बाजारपेठांची भरभराट होण्यासाठी भारतियांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होणे आवश्यक !
सर्वदा दुर्बलतेचा विचार केल्याने बल प्राप्त होत नाही. दुर्बलतेचेच सतत चिंतन करत बसणे, हा दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही. बलाचा नेहमी विचार करणे, हाच उपाय आहे.
तुमच्या हातामध्ये भलेही लाख रुपयांचे घड्याळ असेल; परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्याच हातात आहे.
खासदार कंगना राणावत आणि देशद्रोही अरुंधती रॉय यांच्या प्रकरणांच्या तुलनेतून पुरोगाम्यांच्या दुटप्पी वागणुकीतील भेद लक्षात घ्या !
नामजपाने शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सामर्थ्य वाढते. याचा लाभ आयुष्यभरासाठी होतो. साधनेने आपल्या चित्तावरील चुकीचे संस्कार न्यून होतात, आपल्याला आनंदी जीवन जगता येते.
इतिहासातील परस्परविरुद्ध अंगे ही हिंदु आणि मुसलमान यांची स्फूर्तीस्थाने आहेत. त्यांच्या कथासुद्धा एकमेकांच्या विरुद्ध असतात. पुष्कळ वेळा एकाचा आदर्श नायक हा दुसर्यांना शत्रू वाटतो.
‘लिप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ पुस्तकाचे परीक्षण : ‘लिप फ्रॉगिंग’ या संकल्पनेनुसार मधले काही टप्पे वगळून भारत कशा प्रकारे लक्षणीय प्रगती करू शकतो, याविषयी संशोधन केले आहे.
विराटच्या वरील वक्तव्यावरून तो गेले काही मास कोणत्या मानसिकतेतून प्रवास करत होता, याची कल्पना येते.