पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वार्यासह पाऊस पडल्यामुळे लोखंडी होर्डिंग कोसळले !
येथील काही भागांत वादळी वार्यासह पाऊस झाला असून मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही किंवा कुणीही घायाळ झालेले नाही.
येथील काही भागांत वादळी वार्यासह पाऊस झाला असून मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही किंवा कुणीही घायाळ झालेले नाही.
तमनार वीजवाहिनी प्रकल्पासाठी सांगोड, मोले येथे २ सहस्र ६७९ झाडे कापण्यात आली आहेत; मात्र ही हानी भरून काढण्यासाठी नवीन झाडे लावण्याचा तमनार वीजवाहिनी प्रकल्पाने केलेला उपक्रम निष्फळ ठरला आहे
यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑगस्ट महिन्यापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एन्.ई.पी.ची) कार्यवाही होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
‘व्यक्तीस्वातंत्र्यवाले स्वेच्छेनुसार वागतात. त्यामुळे ते सुखी होतात, तर साधना करणारे प्रथम परेच्छेने आणि नंतर ईश्वरेच्छेने वागतात. त्यामुळे ते आनंदी होतात.’
बेळगाव येथील बापट गल्ली परिसरात ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने खडेबाजार पोलीस ठाण्यात ९ हिंदु युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांपैकी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
एका सशस्त्र व्यक्तीने फ्रान्सच्या वायव्य भागात असलेल्या रूएन शहरात एका यहुदी सिनेगॉजवर (ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर) आक्रमण करून त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला.
रसातळाला जाणार्या काँग्रेसमुळे भारतात हिंदुत्वाचा आवाज दबला न जाता सर्वत्र हिंदुत्वाची ललकारीच निनादेल !
पाकिस्तानी सैन्याचे धोरण एकच आहे, जे कधीही पालटणार नाही, ते म्हणजे ‘ब्लीडिंग इंडिया बाय थाऊजंड कट्स’, म्हणजे ‘भारताच्या अंगावर लहान लहान घाव घालून त्याला कायमचे रक्तबंबाळ करत रहायचे’, हे धोरण पालटणार का ? हा खरा प्रश्न आहे.