ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांच्याशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्‍या त्यांच्या लेखांविषयी समन्वय करण्याची सेवा श्री. केतन पाटील यांच्याकडे आहे. ती करतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

मंत्रामुळे (नामजपामुळे) स्वतःभोवती एक सुरक्षा कवच सिद्ध होते !

मंत्रामुळे/जपामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. म्हणूनच त्याला ‘मंत्र कवच’ म्हणतात. मंत्रामुळे स्वतःभोवती एक सुरक्षा कवच सिद्ध होते. नामात साधक एकरूप होत असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो.

चारधाममध्ये ३१ मेपर्यंत ‘व्हीआयपी’ दर्शन नाही !

चारधाम यात्रेसाठी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे भाविकांची होणारी प्रचंड गर्दी, हे प्रशासनासमोरील आव्हान बनले आहे. प्रचंड गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी अतीमहनीय व्यक्तींच्या (‘व्हीआयपी’च्या) दर्शनावरील बंदी ३१ मेपर्यंत वाढवली आहे.

झारखंडमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार !

या भ्रष्टाचाराचा प्रारंभ वर्ष २०१९ मध्ये झाला. वर्ष २०१९ मध्ये सुरेश प्रसाद वर्मा या कनिष्ठ अभियंत्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले होते.

मुद्याचे बोला !

सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष इतरांची उणीदुणी काढण्यात अधिक स्वारस्य दाखवत आहेत.

बुलडोझर कुठे चालवायचा हे योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिकावे !  

समाजवादी पक्ष आणि काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यास अयोध्येतील श्रीराममंदिरावर बुलडोझर चालवतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत केला.

ब्रह्मवेत्त्या संतांचा आदर होणार्‍या देशाला कोणतीही लाचारी रहात नाही !

‘ज्या देशात गुरु-शिष्य परंपरा आहे, ज्या देशात अशा ब्रह्मवेत्त्या संतांचा आदर होत असेल, जे संत आपले जीवन परोपकारासाठीच झिजवतात,

काँग्रेस मुसलमानधार्जिणी किती ?

मुसलमानांच्या लांगूलचालनाद्वारे देशाची अपरिमित हानी करणार्‍या काँग्रेसलाच आता जनतेने घरी बसवायला हवे !

साधकांच्या लिखाणाचे प्राथमिक संकलन करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

१७.५.२०२४ या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गा’त सांगितल्याप्रमाणे कृती केल्याने रुग्णावर प्रथमोपचार करून प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता आल्याची काही उदाहरणे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग’ घेतले जातात. या संदर्भातील काही उदाहरणे पुढे दिली आहेत. १७.५.२०२४ या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.