कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

बेळगाव येथील बापट गल्ली परिसरात ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने खडेबाजार पोलीस ठाण्यात ९ हिंदु युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांपैकी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/794683.html