दुबई आणि अबू धाबी विमानतळांवर भारतीय पर्यटकांसाठी कठोर नियम लागू !
संयुक्त अरब अमिराती सरकारने विमान आस्थापनांनाही ताकीद दिली आहे की, जर त्यांच्या विमानातून अटी पूर्ण न केलेले पर्यटक आले, तर त्यांना दंड आकारला जाईल.
संयुक्त अरब अमिराती सरकारने विमान आस्थापनांनाही ताकीद दिली आहे की, जर त्यांच्या विमानातून अटी पूर्ण न केलेले पर्यटक आले, तर त्यांना दंड आकारला जाईल.
कोणताही धर्मग्रंथ जाळणे, हा कायद्याने गुन्हा आहे. असे असतांना जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या दहनासंदर्भात असे विधान करणे, हे राज्यघटनाद्रोहीच होय ! पोलिसांना हे दिसत कसे नाही ?
जामिनावर असतांना केजरीवाल यांनी देशभर प्रचारसभा घेतल्या, तेव्हा त्यांना वैद्यकीय चाचण्या करून घ्यायची आठवण आली नाही का ?’
ही स्थिती संपूर्ण देशांत असतांना यावर स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांत कारवाई करण्यात आली नाही आणि येत नाही, हे लज्जास्पद !
ससूनचे आधुनिक वैद्य अजय तावरे यांच्या आदेशाने आरोपीचे डॉ. श्रीहरी हरलोर यांनी ‘ब्लड सँपल’ घेतले आणि ते ‘फॉरेन्सिक लॅब’मध्ये पाठवण्याऐवजी दुसर्याच व्यक्तीचे ‘ब्लड सँपल’ पाठवले.
गेल्या १० वर्षांत काँग्रेस केंद्रात सत्तेत येऊ शकलेली नाही. हिंदूंनी तिला सत्ताच्युत केले आहे. हे जसे शक्य झाले, तसेच हिंदु हे भारताला हिंदु राष्ट्र केल्याखेरीज रहाणार नाहीत, हेही शक्य आहेच !
नियमित, खासगी, अपंग असे सर्व विद्यार्थी मिळून यंदा १६ लाख २१ सहस्र विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यांपैकी १५ लाख १७ सहस्र ८०२ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत न्यून, म्हणजे ९४.७३ टक्के लागला.
हिंदूंना वेगळे कायदे आणि मुसलमानांना त्यांच्या धर्मानुसार मोकळीक हे मोडून काढल्यास आतंकवाद, ‘लव्ह जिहाद’सारख्या अपप्रकारांना आळा बसेल.
व्यापार्यांच्या तक्रारींकडे पोलिसांचे दुर्लक्ष
हमासने इस्रायलवर पुन्हा रॉकेट डागले