रेल्वेतून खाली पडल्याने ३१ वर्षीय तरुणाला दोन्ही पाय गमवावे लागले !

चोरीसाठी नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त पोलीस कधी करणार ?

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !

तेलंगाणातील गट्टू मंडल येथे हिंदूंनी संत कनक हरिदास यांचा पुतळा स्थापित केला होता; परंतु धर्मांध मुसलमानांनी तो काढून टाकला. हिंदूंनी पोलिसांकडे तक्रार केली असून त्यात महंमद, माबुसाब, इमाम, रंजू आणि नवाब यांच्यावर आरोप केले आहेत.

सच्चिदानंद परब्रम्हाचे गुणदर्शन !

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये ‘उत्तम शिष्य’ अन् ‘सर्वोत्तम गुरु’ यांच्या गुणांचा संगम दिसून येतो. केवळ काही शिष्यांचाच नव्हे, तर सर्व मानवांचा उद्धार होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात, हे ‘सर्वोत्तम गुरु’ होत !

नाशिक येथील सराफ व्यापार्‍याचे दुकान आणि कार्यालय यांवर आयकर विभागाची धाड !

शहरातील सुराणा ज्वेलर्स या सराफ व्यावसायिकाचे दुकान आणि डेव्हलपर्सचे कार्यालय येथे आयकर विभागाने २४ मे या दिवशी धाड घालून सलग ३० घंटे झाडाझडती घेतली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या ‘ब्रह्मोत्सव’ संदर्भातील संशोधन !

महर्षींच्या आज्ञेने ११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी, गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचा ‘ब्रह्मोत्सव’ साजरा करण्यात आला. यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’या उपकरणाद्वारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन करण्यात आले आहे…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी जळगाव येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांचा रथ पटांगणात आल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. मला रथामध्ये पुष्कळ पांढरा प्रकाश दिसत होता. तेव्हा ‘कार्यक्रम पृथ्वीवर होत नसून देवलोकात चालू आहे’, असे वाटले.