UK General Elections : सत्ताधारी पक्षातील ७८ खासदारांनी राजकारण सोडले !
ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणूक
ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणूक
ढिगार्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठीही बचाव कर्मचार्यांना प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे
वादळ, गारपीट आणि जोरदार वारा याांमुळे अनुमाने १० कोटी लोक प्रभावित झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य !
झाडे, घरे आणि विजेचे खांब कोसळले
घुसखोरांमुळे नेपाळमध्ये बहुसंख्य असलेले हिंदु अल्पसंख्यांक झाल्यास आश्चर्य वाटू नये !
पक्षासाठी अनेक दशके सर्वस्व वाहिलेल्या एका आचार्यांचे काँग्रेसविषयीचे हे वक्तव्य आहे. यातून काँग्रेसचे हिंदुद्वेष्टे स्वरूप अधिक जोरकसपणे समोर येते !
अध्यात्माच्या मार्गाने जीवन जगणार्या जिवांसाठी ज्ञानगुरु, धर्मगुरु आणि मोक्षगुरु असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा उद्घोष करणारे राष्ट्रगुरु आहेत. समस्त प्राणीमात्रांचे कल्याण करण्यासाठी ते विविध मार्गांनी आणि व्यापकरित्या प्रयत्नरत आहेत.
‘सनातन करत असलेले शेकडो यज्ञ आणि ग्रंथप्रकाशने यांचा मूळ उद्देश ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा असला, तरी त्यातून प्रथम एक ‘आदर्श राष्ट्र’ निर्माण होईल आणि त्यानंतर कालांतराने खर्या अर्थाने ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होईल.’