पुण्यासह सांगली, मिरज, कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वेस्थानके बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍यास मुंबई येथे अटक !

कुणीही उठतो आणि बाँबस्फोट करण्याची धमकी देतो, हा खेळ झाला आहे. पोलिसांनी त्यांचा वचक निर्माण न केल्यास हे प्रकार वाढत जातील, हे निश्चित !

श्री तुळजाभवानी मंदिरात प्रशासनाकडून केवळ सशुल्क दर्शन घेणार्‍यांची सोय !

येथील श्री तुळजाभवानी मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी सशुल्क दर्शन रांग आणि निशुल्क दर्शन (धर्म-दर्शन) रांग अशी वेगवेगळी सोय करण्यात आली आहे.

कोल्हापूर येथे दोन बांगलादेशी महिलांना अटक

बांगलादेशींच्या हस्तकांची पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावरही कारवाई करणे आवश्यक !

८५ सहस्र ५०० ग्राहक राहिले होते अंधारात

वादळामुळे दोन्ही तालुक्यांतील ८५ सहस्र ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना अंधारातच रहावे लागले होते.

मुळगाव (खेड) येथे वीजचोरी प्रकरणी महावितरणची कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वीज चोरीचे प्रमाण शून्य टक्के असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भाग वीज भारनियमनापासून (लोड शेडिंगपासून) वगळण्यात आला आहे.

अर्ध्या तासात पडलेल्या पावसात नद्या प्रवाहित

 केवळ अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरे आणि अनारी परिसरातल्या नद्या आणि ओहोळही जोरदार प्रवाहित झाल्या आहेत.

Sri Lanka Tourism Indians:श्रीलंकेत पर्यटनासाठी जाणार्‍या भारतियांच्या संख्येत २५० टक्के वाढ !

मालदीवने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केल्यामुळे त्याला ते चांगलेच भोवले आहे. भारतियांनी मालदीववर बहिष्काराचे अस्त्र उगारल्याचा लाभ शेजारील श्रीलंकेला झाला.

Jaunpur Atala Masjid Court:जौनपूर (उत्तरप्रदेश) येथील अटाला मशिदीवर हिंदूंकडून न्यायालयात दावा !

मुसलमानांच्या कह्यात असणार्‍या एकेका धार्मिक इमारतीवर दावा करत बसण्यापेक्षा त्या-त्या राज्यातील भाजपशासित सरकारनेच सूची सिद्ध करून एकत्र न्यायालयीन दावे प्रविष्ट करावेत.

India stopped trade with Pakistan:भारताने पाकसमवेतचा व्यापार बंद केला आहे !

काश्मीरमधील पुलवामा येथे वर्ष २०१९ मध्ये झालेल्या आक्रमणानंतर भारताने पाकिस्तानकडून होणार्‍या आयातीवर २०० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला.

Tushar Gandhi On Hindutva:(म्हणे) ‘कट्टरवादी हिंदुत्वाचा देशाला धोका !’

कट्टर हिंदुत्वनिष्ठांनी देशासाठी कोणता धोका निर्माण केला आहे, याचे एकतरी उदाहरण तुषार गांधी देतील का ? उलट धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मोहनदास गांधी यांनीच देशाला धोका दिला, हाच इतिहास आहे !