सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !

आश्रम परिसरातील सर्व साहित्य सुस्थितीत रहाण्याकरता तात्पुरत्या निवारा शेड बनवायच्या आहेत. त्यासाठी फ्लेक्स, प्लास्टिक आणि ‘सिलपोलिन’ यांची, तसेच लोखंडी अन् प्लॅस्टिक पत्र्यांची (‘कॉरुगेटेड शीट्स’ची) आवश्यकता आहे…

साधकांनो, पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेच्या दृष्टीने आश्रमातील सेवांमध्ये सहभागी व्हा !

‘पावसाचे पाणी आत येऊ नये’, यासाठी फ्लेक्स किंवा प्लास्टिक लावणे; कपडे वाळवण्यासाठी, तसेच साहित्य आणि वाहन ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या निवारा शेड बनवणे; …. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करणे इत्यादी सेवांसाठी शारीरिक क्षमता असलेल्या साधकांची आवश्यकता आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रथोत्सवाच्या वेळी साधिकेला आलेली अनुभूती !

रथात तीन गुरूंना पाहिल्यावर ‘हा सोहळा पृथ्वीवर होत नसून कोणत्यातरी उच्च लोकांत होत आहे’, असे वाटणे