Jaishankar On POK : योग्य वेळ आल्यावर पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग बनणार !

वर्ष १९४९ मध्ये पंतप्रधान नेहरूंमुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने कह्यात घेतला. तेथील काही भूमी पाकिस्तानने चीनला दिली. नेहरूंच्या काळातील चुकीचा दोष पंतप्रधान मोदी यांना का ?

Waiting for Shiva Book Launched : ज्ञानवापीतील शिवलिंग प्राप्त करण्यासाठी आम्ही १ इंच भूमीचीही तडजोड करणार नाही !

सुप्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांच्या ‘प्रतीक्षा शिवाची : काशी-ज्ञानवापीच्या सत्याचा शोध’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे रोखठोक वक्तव्य !

निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८ सहस्र ८८९ कोटी रुपयांची रोकड, अमली पदार्थ आणि अन्य वस्तू जप्त !

हे आकडे म्हणजे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची थट्टाच नव्हे का ?

Kyrgyzstan Student Attack : किर्गिजस्तानमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर आक्रमण

सोव्हिएत रशियापासून स्वतंत्र्य झालेल्या देशांपैकी एक असलेल्या किर्गिजस्तान देशाची राजधानी बिश्केकमध्ये १७ मेच्या रात्री स्थानिक तरुणांच्या जमावाने परदेशी विद्यार्थ्यांवर आक्रमण केले.

International Monetary Fund : पाकने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर पसरले हात !

जिहादी आतंकवाद प्रसृत करणार्‍या पाकने स्वतःच्या देशातील आतंकवाद नष्ट केला, तरच त्याला अर्थसाहाय्य देण्यात यावे, यासाठी भारताने जागतिक स्तरावर अन्य देशांचा दबावगट बनवला पाहिजे !

Patanjali : पतंजलि आस्थापनाच्या सोनपापडीची गुणवत्ता निकृष्ट ठरल्याच्या प्रकरणी ३ जणांना ६ मासांचा कारावास

अन्न सुरक्षा निरीक्षकांनी वर्ष २०१९ मध्ये बेरीनाग, रुद्रपूर, उधमसिंहनगर आणि उत्तराखंडमधील काही दुकानांमधील पतंजलिच्या सोनपापडीचे नमुने गोळा केले होते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये या सोनपापडीची तपासणी करण्यात आली.

Ahmedabad Teacher Attacked : गुजरातमध्ये मदरशांचे सर्वेक्षण करणार्‍या पथकातील एका शिक्षकावर धर्मांधांकडून आक्रमण !

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

US Students And Hindu Curriculum : अमेरिकेत हिंदु अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

अमेरिकेत आणि अन्य विदेशी विद्यापिठांमध्ये हिंदु धर्माविषयीचा अभ्यासक्रम शिकवण्यात येऊ लागल्यानंतर आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यावर भारतातील विद्यापिठे जागे होतील आणि असा अभ्यासक्रम शिकवू लागतील !

WB Temples Vandalised : जलपाईगुडी (बंगाल) येथे हिंदूंच्या ४ मंदिरांवर आक्रमण – देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

अशा घटना मुसलमानांच्या संदर्भात घडल्या असत्या, तर एव्हाना संपूर्ण देशात जाळपोळीच्या आणि हिंदूंवर आक्रमणांच्या घटना घडल्या असत्या !

New Guidelines on Miracles in Vatican City : आता पोप यांनी मान्यता दिलेली दैवी घटनाच चमत्कारिक मानली जाणार !

व्हॅटिकन सिटीमध्ये दैवी चमत्कारांच्या संदर्भात एक मार्गदर्शिका प्रसारित करण्यात आली आहे. याद्वारे फसवणूक आणि खोट्या गोष्टी  यांना आळा घालण्यात येणार आहे. आता पोप यांनी मान्यता दिलेली दैवी घटनाच चमत्कारिक मानली जाणार आहे.