कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

बेळगाव येथील बापट गल्ली परिसरात ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने खडेबाजार पोलीस ठाण्यात ९ हिंदु युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांपैकी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

फ्रान्समध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळाला आग लावण्याचा प्रयत्न !

एका सशस्त्र व्यक्तीने फ्रान्सच्या वायव्य भागात असलेल्या रूएन शहरात एका यहुदी सिनेगॉजवर (ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर) आक्रमण करून त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय : धर्मद्वेषी काँग्रेस आणि हिंदुत्व !

रसातळाला जाणार्‍या काँग्रेसमुळे भारतात हिंदुत्वाचा आवाज दबला न जाता सर्वत्र हिंदुत्वाची ललकारीच निनादेल !

देशातील निवडणुकीनंतर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारतील का ?

पाकिस्तानी सैन्याचे धोरण एकच आहे, जे कधीही पालटणार नाही, ते म्हणजे ‘ब्लीडिंग इंडिया बाय थाऊजंड कट्स’, म्हणजे ‘भारताच्या अंगावर लहान लहान घाव घालून त्याला कायमचे रक्तबंबाळ करत रहायचे’, हे धोरण पालटणार का ? हा खरा प्रश्न आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांच्याशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्‍या त्यांच्या लेखांविषयी समन्वय करण्याची सेवा श्री. केतन पाटील यांच्याकडे आहे. ती करतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

मंत्रामुळे (नामजपामुळे) स्वतःभोवती एक सुरक्षा कवच सिद्ध होते !

मंत्रामुळे/जपामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. म्हणूनच त्याला ‘मंत्र कवच’ म्हणतात. मंत्रामुळे स्वतःभोवती एक सुरक्षा कवच सिद्ध होते. नामात साधक एकरूप होत असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो.

चारधाममध्ये ३१ मेपर्यंत ‘व्हीआयपी’ दर्शन नाही !

चारधाम यात्रेसाठी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे भाविकांची होणारी प्रचंड गर्दी, हे प्रशासनासमोरील आव्हान बनले आहे. प्रचंड गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी अतीमहनीय व्यक्तींच्या (‘व्हीआयपी’च्या) दर्शनावरील बंदी ३१ मेपर्यंत वाढवली आहे.

झारखंडमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार !

या भ्रष्टाचाराचा प्रारंभ वर्ष २०१९ मध्ये झाला. वर्ष २०१९ मध्ये सुरेश प्रसाद वर्मा या कनिष्ठ अभियंत्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले होते.