आपत्तीविरोधात लढण्यासाठी चिपळूण नगर परिषदेकडून २ दिवसांचे प्रशिक्षण
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे ? वेळीच साहाय्य कसे पोचवता येईल आणि होणारी हानी कशी टाळता येईल, यासाठी चिपळूण नगर परिषद आतापासूनच सतर्क झाली आहे.