Gaza Indian Officer Death : गाझामध्ये भारतीय अधिकार्‍याच्या मृत्यूविषयी संयुक्त राष्ट्रांकडून शोक व्यक्त

दक्षिण गाझामधील रफाह शहरात संयुक्त राष्ट्रांचे सुरक्षासेवा समन्वयक कर्नल वैभव अनिल काळे (४६ वर्षे) यांच्या वाहनावर आक्रमण झाले होते आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

Himanta Biswa Sarma : भाजपला ४०० जागा मिळाल्या, तर ज्ञानवापी आणि श्रीकृष्णजन्मभूमी येथे मंदिरे बांधली जातील !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरम यांचे विधान

SC Decision On Lawyers : अधिवक्त्यांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आणले जाऊ शकत नाही !

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

Patanjali Case : योगऋषी रामदेवबाबांचे योगक्षेत्रात मोठे योगदान; पण ‘पतंजलि’ची उत्पादने, ही वेगळी गोष्ट !

सर्वोच्च न्यायालयाचे योगऋषी रामदेवबाबा यांच्याविषयी विधान

S Jaishankar : पाश्‍चात्त्य देशांना वाटते की, ते भारताला त्यांच्या इशार्‍यावर नाचवू शकतात !

परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी विदेशी प्रसारमाध्यमांना फटकारले !

Madhavi Raje Scindia : ग्वाल्हेर राजघराण्याच्या राजमाता माधवीराजे सिंधिया यांचे निधन !

त्या ७० वर्षांच्या होत्या. माधवीराजे यांना ‘निमोनिया’ झाला होता. त्या गेल्या ३ महिन्यांपासून आजारी होत्या.

Baloch Seek India’s Help : भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा द्यावा !

‘बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट’चे नेते अल्लाह नजर बलोच यांचे आवाहन

सोलापूर येथे अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार !

वासनांध धर्मांधांच्या आमिषांना भुलून आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका !

लाच स्वीकारतांना वरिष्ठ लिपिकास रंगेहात पकडले !

अशा लाचखोरांवर कठोर शिक्षा झाल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

राज्यात पुढील २४ घंट्यांत वादळी वार्‍यासह गारपिटीची शक्यता !

पुणे, नाशिक, संभाजीनगर, जालन्यात ‘यलो अलर्ट’ आणि मुंबईतही पुढील २ दिवस वादळी पावसाची चेतावणी !