काँग्रेसने अर्थसंकल्पामध्ये हिंदु-मुसलमान असा भेद केला ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या संपत्तीवर प्रथम मुसलमानांचा हक्क असल्याचे म्हटले. त्या बैठकीला मी स्वत: उपस्थित होतो आणि मी त्याला विरोध केला.

पुणे येथे रस्त्याच्या कडेला, इमारतींवरील महाकाय होर्डिंग्जमुळे नागरिकांच्या जिवाला धोका !

पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, शहरातील सर्व होर्डिंग्जचे ऑडिट करण्याचा आदेश आकाशचिन्ह विभागाला दिला आहे. शहरात ८५ अवैध होर्डिंग्ज आहेत. १ सहस्र ५६४ वर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे, शिरूर येथील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची ३ वेळा तपासणी !

पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे या दिवशी मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी सर्वाधिक प्रचार खर्च शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे.

होर्डिंग्ज आणि अवाढव्य फलक यांचे स्थापत्य सर्वेक्षण तात्काळ करावे !

वादळात होर्डिंग्ज पडल्यामुळे मोठी जीवितहानी झाल्यावरही प्रशासनाला जागे का करावे लागते ?

सातारा येथे पाण्याच्या टाकीला गळती लागल्यामुळे लाखो लिटर पाणी गेले वाहून !

पाण्याच्या टाक्यांच्या व्हॉल्व्हना गंज लागूनही त्यांची दुरुस्ती न करणारे कर्मचारी निष्क्रियच ! 

घाटकोपरमध्ये होर्डिंग पडलेला पेट्रोल पंपच अनधिकृत असल्याचे उघड !

होर्डिंग पडल्यानंतर अशा घटना उघड होणे दुर्दैवी ! 

बलात्कारी महंमद इस्माईल यास ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

उडुपी (कर्नाटक) येथे अरबी भाषा शिकण्यासासाठी येणार्‍या लहान मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण

Ajith Hanumakkanavar : ‘सुवर्ण वाहिनी’चे संपादक अजित हनुमक्कनवर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

भारतातील मुसलमानांना पाकिस्तानी राष्ट्रध्वजासह दाखवल्यावरून मुसलमानाची तक्रार !

China’s Third Aircraft Carrier : चीनची तिसरी विमानवाहू युद्धनौका समुद्रात तैनात !

ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वांत मोठी विमानवाहू युद्धनौका आहे. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका पहिल्या क्रमांकावर आहे.

Memory Of The World : ‘युनेस्को’च्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’मध्ये श्रीरामचरितमानस आणि पंचतंत्र यांचा समावेश !

श्रीरामचरितमानसवर टीका करणार्‍या नतद्रष्ट भारतीय राजकारण्यांना ‘युनेस्को’ची ही सणसणीत चपराकच म्हणावी लागेल !