असगोली (गुहागर) येथील सतेश घाणेकर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नीचे पोलिसांना निवेदन  

अपघाताला आणि पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ट्रकचालक, मालक, महानेट आस्थापन आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा,

हिंदु देवतांचा अपमान करणार्‍या धर्मांधाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

अब्दुलने इन्स्टाग्रामवर ‘लॉस्ट बॅक’ या नावाचे एक हँडल चालू केले असून त्याद्वारे तो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार

जेव्हा समुद्राला मोठी भरती येते, तेव्हा किनारी भागांत आपत्तीदायक घटना घडतात. यासाठी किनार्‍यावरील गावांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागाकडून सागरी भरतीचा तिमाही आढावा घेतला जातो.

Bangladeshi Terrorist Arrested : अल्-कायदाच्या २ बांगलादेशी आतंकवाद्यांना गौहत्ती (आसाम) येथून अटक !

यासंदर्भात एका अधिकार्‍याने माहिती दिली की, हे दोघे तरुणांना आतंकवादी संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

Chinese Soldier Nepal Border: नेपाळ सीमेवर पकडलेला चिनी नागरिक निघाला चीनचा सैनिक !

पकडलेला चिनी नागरिक युफे नागो हा तेथील गुप्तहेर आहे. अनेक दिवस सिद्धार्थनगर, महराजगंज, बहराईच आणि अयोध्या या शहरांची माहिती त्याने गोळा केली होती.

महाराष्ट्रात ‘शोर्मा’ आणि ‘मोमोज’ या मांसाहार पदार्थांची उघड्यावर सर्रासपणे विक्री !

उघड्यावर होणार्‍या मांसविक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य वेठीस धरले जात आहे. त्यामुळे कुणाच्या तक्रारीची वाट न पहाता प्रशासनाने यांवर स्वत:हून कारवाई करावी.

Pope Francis  More Babies: इटलीतील नागरिकांनी अधिकाधिक मुलांना जन्माला घालावे  ! – पोप फ्रान्सिस

महिलांना मातृत्व आणि ‘करिअर’ (भवितव्य) हे दोन्ही करता येण्यासाठी धोरण आखले गेले पाहिजे. कामाची पद्धत सुलभ करण्याचे, तसेच आणि घर खरेदीमधील अडथळे दूर करण्याचेही आवाहन पोप यांनी केले.

Col. Vaibhav Kale killed Gaza:गाझामध्ये गोळीबारात कर्नल वैभव काळे यांचा मृत्यू

कर्नल अनिल काळे हे त्यांच्या सहकार्‍यासह वाहनातून रफाह येथील युरोपीयन रुग्णालयात जात असतांना त्यांच्यावर आक्रमण झाले.

Hasan Mahmood Indian Goods:भारताच्या साहाय्याविना बांगलादेशाचा विकास अशक्य !

भारताच्या साहाय्याविना बांगलादेशाचा विकास शक्य नाही’, असे बांगलादेशाचे परराष्ट्रमंत्री हसन महमूद यांनी स्पष्ट केले आहे. भारताशी चांगले संबंध ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे.

Rajasthan Love Jihad : मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीवर केला बलात्कार

आरोपी सलमान खानने पीडित तरूणीवर बलात्कार केला आणि तिची अश्‍लील  व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून ४ लाख रुपये उकळले.