America Chabahar Port : (म्हणे) ‘भारताने इराणशी व्यापार वाढवल्यास त्याला निर्बंधांचा धोका !’
ही अमेरिकेची दादागिरीच होय. आधी रशिया आणि आता इराणसमवेत व्यापार वाढवणे, हा भारताचा वैयक्तिक प्रश्न आहे. यामध्ये अमेरिकेला नाक खुपसण्याचा काहीच अधिकार नाही !