शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल गौरव !
वर्ष २००९ मध्ये ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर संस्थेचे शैक्षणिक कार्य गतीमान झाले.
वर्ष २००९ मध्ये ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर संस्थेचे शैक्षणिक कार्य गतीमान झाले.
रांगोळीकार श्री. राहुल कळंबटे यांनी २ वर्षांपूर्वी काढलेल्या बालिकेच्या त्रिमितीय (थ्रीडी) रांगोळीला देशात चौथा क्रमांक मिळाला आहे.
भारतद्वेषाने पछाडलेला चीन भारतावर मात करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे हे उदाहरण. अशा चीनशी दोन हात करण्यासाठी भारताने सर्वच स्तरांवर सक्षम होणे आवश्यक !
नेदरलँड्सचे भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स हे इस्लामचे कट्टर टीकाकार असून त्यांना गेली दोन दशके जिहादी आतंकवाद्यांकडून हत्येच्या धमक्या मिळत आल्या आहेत. आजपर्यंत त्यांना हत्येच्या ६६ वेळा धमक्या आल्या आहेत !
मुंबईसारख्या शहरामध्ये भिकार्यांच्या टोळ्या कार्यरत असल्याचे प्रकार यापूर्वीच्या पोलीस कारवायांतून उघड झाले आहेत. या व्यवसायाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन भिकार्यांमागील गुन्हेगारीला संपवण्यासाठी गृहविभागाने ठोस पाऊल उचलणे आवश्यक !
इराणी सैन्यासमवेत बेकायदेशीर व्यवसाय करणे आणि त्याला ड्रोन पुरवणे, या आरोपांवरून अमेरिकेने ३ भारतीय आस्थापनांवर इराणसमवेत व्यापार करण्यास बंदी घातली आहे.
प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही लोकांची मागणी दुर्लक्षित करणार्या संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे !
स्त्रीधनाचा अप्रामाणिकपणे अपवापर झाल्यास पती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावर भा.द.वि.च्या कलम ४०६ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
पंतप्रधानांनी ९ एप्रिलला उत्तरप्रदेशातील पिलीभीत येथे केलेल्या भाषणात हिंदु देवता, शीख देवता आणि त्यांची प्रार्थनास्थळे यांच्या नावाने मते मागितली.
मतदान यंत्रांची १०० टक्के चाचपणी करण्याची मागणी करणार्या सर्व याचिका फेटाळल्या !