Nepal On BIMSTEC : नेपाळला ‘सार्क’च्या जागी ‘बिमस्टेक’ संघटना मान्य नाही !  

चीनच्या दौर्‍यावरून परतलेल्या नेपाळच्या उपपंतप्रधानांचे विधान

Pakistan Hindu Girl Abducted : पाकिस्तानात हिंदु मुलीच्या अपहरणानंतर हिंदूंकडून निदर्शने !

हिंदूंनी अशी कितीही निदर्शने केली, तर त्याचा परिणाम ना तेथील सरकारवर होणार ना धर्मांध मुसलमानांवर ! पाकमधील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय आहे !

‘लँड जिहाद’ संपवल्याविना शांत बसणार नाही ! – सौ. नीता केळकर, भाजप

सांगलीत ‘लँड जिहाद’ संदर्भात कुणाची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचेही केळकर यांचे आवाहन सांगली – सह्याद्रीनगर येथील ७५ वर्षांच्या पुष्पा बाळासाहेब कबाडे या वयोवृद्ध हिंदु महिलेच्या भूमीवर युनूस जमादार या धर्मांधाने अतिक्रमण केले. या संदर्भात पुष्पा कबाडे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावर युनूस यानेही ‘कबाडे यांच्या कुटुंबियांनी शिवीगाळ केली’, अशी खोटी तक्रार दिली. तेथील … Read more

Israeli Strike Aid Workers : इस्रायलकडून अनावधानाने झालेल्या आक्रमणात ७ साहाय्यता कर्मचारी ठार

हे ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, पोलंड आणि अमेरिका या देशांचे नागरिक होते.

धुळे येथील लाचखोर पोलीस निरीक्षकाकडे सापडली ६० लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे !

लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस ! असे लाचखोर पोलीस अधिकारी गुन्हे शाखेत असतील, तर गुन्ह्यांचे प्रमाण कधीतरी उणावेल का ?

Meat In Rajasthan Temple : जयपूर (राजस्थान) येथे मंदिरातील भाविकांना बेशुद्ध करण्यासाठी धर्मांध अल्पवयीन मुलांनी फेकले मांसाचे तुकडे !

सदर प्रकारानंतर स्थानिक हिंदूंनी संघटित होऊन घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे.

Taiwan Earthquake : तैवानमध्ये ७.५ तीव्रताचे भूकंप : ७ जणांचा मृत्यू

या भूकंपाचे धक्के जपान, फिलिपाईन्स आणि चीन येथेही जाणवले.

India UNSC Membership : भारताला निश्‍चितपणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळेल ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस् जयशंकर

उपस्थितांनी डॉ. जयशंकर यांना याविषयी प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी वरील माहिती दिली.

Pakistan In UN : (म्हणे) ‘भारत आमच्यावर आक्रमण करू शकतो !’ – पाकिस्तान

पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रांमध्ये आरोप 

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati : गोहत्या थांबल्या नाहीत, तर ५ वर्षांनंतर गायी चित्रात पहाव्या लागतील !

धर्मशास्त्र आणि कायदे यांनुसार जे गुन्हे अन् पाप करतात त्यांचे समर्थन करणेही पाप आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी झटणार्‍या पक्षांना मतदान करा, असे आवाहन शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी केले.