IT Notice To INC : आयकर विभागाकडून काँग्रेसला १ सहस्र ७०० कोटींची नोटीस !
लोकशाही धोक्यात असल्याचा टाहो फोडणारी काँग्रेस लोकशाहीतील कायद्यांचे पालन करत नाही, असे सर्वसामान्य जनतेला वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !
लोकशाही धोक्यात असल्याचा टाहो फोडणारी काँग्रेस लोकशाहीतील कायद्यांचे पालन करत नाही, असे सर्वसामान्य जनतेला वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !
शुभम कुदळे आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्यांची चौकशी करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कुदळे यांच्या घरावर आक्रमण करणार्या धर्मांधांच्या आक्रमणास ‘जशास-तसे’ उत्तर देण्याचा निर्धार…
हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, समविचारी संघटना आणि खडकवासला ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागाने ‘खडकवासला जलाशय रक्षण आणि भारतीय संस्कृती संवर्धन’ या अभियानाचे आयोजन केले आहे. यंदाचे अभियानाचे २२ वे वर्ष आहे.
उजनी धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला असून धरणात केवळ उणे ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवन, जलाशयातून शेतीसाठी उपसा आणि पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी ८ दिवसाला अंदाजे १ ‘टी.एम्.सी.’ पाणी संपत आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे २९ मार्च या दिवशी निधन झाले. अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या.
‘भाषा सहोदरी हिंदी (न्यास)’ आणि ‘भारतीय उच्चायोग, दुबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत आयोजित १० व्या आंततराष्ट्रीय हिंदी अधिवेशनात अखिल विश्व सरयूपारीण ब्राह्मण महासभा नागपूरचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. रामनारायण मिश्र हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा लोकसभा लढण्यास आपण इच्छुक नसल्याचे सांगितले.
नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्र महाराजांच्या पाठशाळेतील वेदाध्ययन करणार्या विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चार म्हणत वातावरण मंगलमय केले.
काश्मीरच्या प्रश्नी पाकिस्तानजी बाजू घेणार्या युक्रेनने ‘भारताचे त्याचे मित्रदेशाशी कसे संबंध असणार ?’, यावर ज्ञान पाजळू नये, असे भारताने सांगितले पाहिजे !
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतीय वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न करणार्यांना सुनावले !