गेली २१ वर्षे सातत्याने आणि यशस्वीपणे चालू असलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियान

‘खडकवासला जलाशय रक्षण आणि भारतीय संस्कृती संवर्धन’ अभियान !

हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, समविचारी संघटना आणि खडकवासला ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागाने ‘खडकवासला जलाशय रक्षण आणि भारतीय संस्कृती संवर्धन’ या अभियानाचे आयोजन केले आहे. यंदाचे अभियानाचे २२ वे वर्ष आहे.

३० मार्चला रंगपंचमी या दिवशी खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळीद्वारे ‘जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात येणार असून या अभियानात सहभागी होण्यासाठी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

• दिनांक : ३० मार्च २०२४, वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ५