
सातारा, २९ मार्च (वार्ता.) – सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा लोकसभा लढण्यास आपण इच्छुक नसल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकार्यांची मते जाणून घेऊन मार्गदर्शन केले.
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
वाशी येथे कारगिल विजय दिवसाचा सोहळा उत्साहात पार पडला !
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
ज्ञानातून सत्याचा धर्म आणि खर्याचा रस्ता दाखवा ! – डॉ. विवेक बेल्हेकर
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष