Nijjar Murder Case : भारत सरकारसमवेत एकत्रितपणे अन्वेषण चालू ठेवू ! – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर हत्येच्या प्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे विधान !

Raju Pal Shootout : आमदार राजू पाल हत्येतील ६ आरोपींना जन्मठेप; एकाला ४ वर्षांची शिक्षा

यांतील ६ जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५० सहस्र रुपये दंड, तर एकाला ४ वर्षांचा कारावास अन् २० सहस रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

कुंकू लावण्यामागचे शास्त्र समजून घेतले पाहिजे ! – ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे

सनातन संस्था कुंकू लावण्यामागचे धर्मशास्त्र, तसेच कुंकू लावण्यामागील सूक्ष्मातील प्रक्रिया सूक्ष्म-चित्राच्या साहाय्याने गेली अनेक वर्षे विविध माध्यमांतून समजावून सांगत आहे.

Mukhtar Ansari Death : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

विष देऊन हत्या करण्याचा आल्याचा अन्सारीच्या कुटुंबियांच्या आरोपानंतर होणार चौकशी

Shirsoli Stone Pelting : शिरसोली (जिल्हा जळगाव) येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक !  

३३ धर्मांधांना अटक  
पोलिसांना धर्मांधांच्या घरात दगड-विटा आढळल्या

UN Kejriwal Arrest : (म्हणे) ‘निवडणुकीच्या काळात लोकांचे राजकीय आणि नागरी हक्क सुरक्षित रहातील, अशी अपेक्षा !’ – संयुक्त राष्ट्र

केजरीवाल यांच्या अटकेच्या प्रकरणी आता संयुक्त राष्ट्रांचेही विधान !

इस्रायलकडून सीरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर आक्रमण : ३८ जणांचा मृत्यू !

हमासविरुद्ध युद्ध चालू असतांनाच इस्रायलने २८ मार्चला रात्री उशिरा सीरियातील अलेप्पो शहरावर हवाई आक्रमण केले.या आक्रमणात ३८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांत हिजबुल्लाहच्या ५ आतंकवाद्यांचा समावेश आहे.

इस्रायलला पोचले १ सहस्र भारतीय कामगार !

भारतासोबतच्या करारानुसार इस्रायलमध्ये ४२ सहस्र कामगारांना नेण्याचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत केवळ १ सहस्र भारतीय कामगार इस्रायलला पोचले आहेत, असे इस्रायलच्या स्थलांतरित विभागाने सांगितले.

ब्रिटनच्या उत्कर्षासाठी हिंदूंनी दिलेल्या योगदानाविषयी विरोधी मजूर पक्षाच्या नेत्याने मानले आभार !

हिंदूंच्या एकगठ्ठा मतांची किंमत केवळ भारतीलच नव्हे, तर जगभरातील राजकीय पक्षांना समजू लागली आहे, असे म्हटल्यास चुकीचे वाटू नये !

(म्हणे) ‘अमेरिका भारताला आमच्याविरुद्ध चिथावणी देत आहे !’

चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानची नेहमी बाजू घेत असतो, त्याविषयी चीन तोंड उघडेल का ?