हासन (कर्नाटक) येथे १० सहस्र किलो गोमांस जप्त !

काँग्रेसच्या राज्यात उघडपणे गोहत्या होतात, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना लज्जास्पद !

परिवहन अधिकार्‍यांनीच तक्रार केलेल्या १८ ‘ॲप्स’च्या विरोधात अद्याप कारवाई नाही !

परिवहन विभागाच्या अनुमतीविना प्रवाशांची अवैध वाहतूक करून सरकारची फसवणूक करणारे १८ ॲप्स आणि संकेतस्थळे यांविरोधात पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी परिवहन आयुक्तांकडे तक्रार…

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून घातक शस्त्रे जप्त !

सध्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढलेला सहभाग पहाता ‘भारताची अशा घटना वारंवार घडणार्‍या अमेरिकेकडे तर वाटचाल चालू नाही ना ?’ असा प्रश्‍न निर्माण होतो !

बदायूंमधील हत्याकांडाच्या घटनेनंतर मुसलमान तरुणीने इस्लामचा त्याग करून स्वीकारला हिंदु धर्म !

सीतापूर जिल्ह्यातील हिना अली नावाच्या २० वर्षीय मुसलमान तरुणीने इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर हिनाने स्वतःचे संगीता असे नाव ठेवले आहे.

Rohingya Infiltrators In Mumbai : भाईंदर येथे घुसखोर रोहिंग्यांची व्यवस्था करणार्‍यांचा शोध घ्यावा !

भाईंदर येथे घुसखोर रोहिंगे सापडणे, हे महाराष्ट्रच नव्हे, तर भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीन धोकादायक आहे !

कल्याण येथे वाहतूक पोलीस कार्यालयात धर्मांधाचा पोलिसांना धमकावून गोंधळ !

पोलिसांना धर्मांध एवढे धमकावतात आणि त्यांच्याशी वाद घालतात. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे अजिबातच भय नाही, हे लक्षात घ्या !

तळेगाव (जिल्हा पुणे) रेल्वेस्थानक परिसरातील स्मशानभूमी २ वर्षांपासून बंद !

अत्यंत महत्त्वाच्या सुविधेपासून जनता दोन वर्षे वंचित असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! असे असंवेदनशील प्रशासकीय अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत !

पिंपरी (पुणे) येथील पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पात्रात राडारोडा टाकणार्‍यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई !

एकदा कारवाई करून न थांबता पुढेही अशा प्रकारची कृती कुणी करणार नाही, यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !

छत्रपती संभाजीनगर येथे मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी !

सकल मराठा समाजाने येथे बोलावलेल्या बैठकीत मोठी हाणामारी झाली आहे. ही बैठक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार बोलावण्यात आली होती; पण त्यात वाद निर्माण झाला.

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका धर्मांधाची हॉटेल व्यवस्थापकास मारहाण !

हॉटेल व्यवस्थापकाने पनवेल पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पनवेल पोलिसांनी आरोपीचा खोटेपणा उघड केला. त्याने इतर कुणाला फसवले आहे का ? याविषयी आरोपीकडे पोलीस अन्वेषण करत आहेत.