संत, साधक आणि भक्त यांनी अनुभवला चैतन्यदायी अन् भावमय दर्शनसोहळा !
पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !
पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !
विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्यप्रमुख आणि रांची येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. चंद्रकांत रायपत अन् त्यांचे सहकारी यांनी नुकतीच वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.
मंदिरांच्या माध्यमातून सध्या कुठेही न मिळणारी मनशांती विनामूल्य प्राप्त होते. आपली आध्यात्मिक केंद्र असलेल्या मंदिरांचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी संघटन होणे आवश्यक आहे.’’
येथे ९ मार्च या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला.
संस्कृती आणि अध्यात्म ही भारताची ‘सॉफ्ट पावर’ आहे. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा हा कोट्यवधी लोकांच्या जीवनातील प्रतिदिनचा अविभाज्य घटक बनला आहे.
पेठवडगाव नगर परिषद येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ‘शिवराज्य भवन’ बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.
शहरातून वहाणार्या पवना, इंद्रायणी नद्यांचे पुनरुज्जीवन करतांना नदीची वाहन क्षमता अल्प होता कामा नये. नदीचे शुद्धीकरण झाले पाहिजे, तसेच पर्यावरणीय समतोल साधला जाईल, याची काळजी घ्यावी.
राष्ट्रीय नदी सुधार प्रकल्पांतर्गत महापालिकेने हाती घेतलेल्या जायका प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ४३ कोटी १७ लाख रुपयांचा निधी वितरित केला असून राज्य शासनाने तो वर्ग करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.
पोप म्हणाले, ‘मला वाटते की, सर्वांत बलवान तो आहे, जो परिस्थिती पहातो, जो लोकांचा विचार करतो आणि पांढर्या ध्वजाचे (शांततेचे) धैर्य दाखवतो अन् वाटाघाटी करतो.’
घोषणा देण्याच्या नादात रवि नावाच्या कार्यकर्त्याने गोंधळून जाऊन ‘पाकिस्तान झिंदाबाद’, असे म्हटले. ते एकून अन्य कार्यकर्त्याने रवीचे तोंड बंद केले.