सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
कोण कोणत्या जन्मात किती साधना करील ?, हे ठरलेले असल्याने त्याच्यात न अडकता स्वतःची साधना करण्याकडे लक्ष केंद्रित करावे !
कोण कोणत्या जन्मात किती साधना करील ?, हे ठरलेले असल्याने त्याच्यात न अडकता स्वतःची साधना करण्याकडे लक्ष केंद्रित करावे !
आजींच्या घरी गेल्यानंतर घरामध्ये प्रकाश वाढत असल्याचे जाणवले आणि हळूहळू त्याचे प्रमाणही वाढत गेले.
तुम्ही जे काही योग्य असे श्रवण कराल, त्यापूर्वी अनुकूल चिंतन करा. अनुकूल चिंतन श्रद्धेनेच होते.’
सकाळी सूर्याेदयापूर्वी पूजनाच्या ठिकाणचे वातावरण इतके पवित्र आणि चैतन्यदायी जाणवत होते की, मी जणू काही वेगळ्याच लोकात असल्याचे मला वाटले.
आपण दिलेल्या वैयक्तिक माहितीचा अयोग्य वापर झाल्यास आपल्यासह कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अलीकडच्या काळात समाजात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.
देहलीच्या पोलीस अधिकार्याने नमाजपठण करणार्यांवर कारवाई केली म्हणून टीका केली जात आहे. भररस्त्यात हिंदूंनी महाआरती केली, तर परवडणार आहे का ? मग भररस्त्यात नमाज कसा चालेल ? असा प्रश्न भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी घाटकोपर येथील हिंदू जनआक्रोश मोर्चात उपस्थित केला.
बंगाल येथे गेली अनेक वर्षे हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्या तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अटक केली आहे. याची दखल स्थानिक पोलिसांनी घेतलेली नाही.
सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण फलक यांच्या माध्यमातूनही अध्यात्मप्रसार अन् धर्मप्रसार !
‘सनातन धर्म रक्षण वेदिका’ आणि ‘डॉ. हिरेमठ फाऊंडेशन, दांडेली’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरातील रामलल्लाची (श्रीरामाचे बालक रूप) मूर्ती सिद्ध करणारे शिल्पकार श्री. अरुण योगीराज यांना ‘अभिनव अमरशिल्पी’…
सनातन संस्थेच्या वतीने येथील राजीम कुंभमेळ्यामध्ये धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले, तसेच धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.