China Pak Relations : (म्हणे) ‘चीन-पाक संबंधांचे सामरिक महत्त्व आणखी वाढले !’ – चिनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग
पाकिस्तान, नेपाळ आणि मालदीव यांच्या माध्यमातून चिनी ड्रॅगन भारताभोवती विळखा घालत आहे.
पाकिस्तान, नेपाळ आणि मालदीव यांच्या माध्यमातून चिनी ड्रॅगन भारताभोवती विळखा घालत आहे.
अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे हिंदू जागृत झाले आहेत. त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भोगावा लागू नये; म्हणूनच ममता बॅनर्जी सरकारने ही सुटी घोषित केली आहे.
रस्ता अडवून नमाजपठण करणार्यांना पोलिसांनी मारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे काँग्रेसवाले, पुरो(अधो)गामी आता एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
पहिले पत्र मंदिराच्या गाभार्याजवळ, तर दुसरे पत्र हनुमान मंदिराजवळ आढळले. दोन्ही पत्रे हिंदी भाषेत लिहिण्यात आली होती. विश्वस्तांनी दोन्ही पत्रे निपाणी शहर पोलिसांना सादर करत तक्रार दिली आहे.
पेशावर येथे १० मार्च या दिवशी झालेल्या बाँबस्फोटात २ जणांचा मृत्यू झाला, तर १ जण घायाळ झाला. नसीर बाग रोड येथील बोर्ड बाजारात ही घटना घडली. हा बाँब मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आला होता.
मालदीव सरकारने त्याच्या समुद्री क्षेत्रात गस्त घालण्यासाठी तुर्कीयेकडून सैनिकी ड्रोन खरेदी केले आहेत. ड्रोनची नेमकी संख्या समजू शकलेली नाही. मालदीवने काही दिवसांपूर्वी चीनकडून शस्त्रे विकत घेण्यासाठी संरक्षण करार केला होता.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४ मार्चपर्यंत मालदीवला भेट देणार्या भारतियांच्या संख्येत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार, ४ मार्च २०२३ पर्यंत ४१ सहस्र ५४ भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली.
‘एन्.आर्.सी.’ लागू केले, तर बंगालमधील लाखो बांगलादेशी घुसखोरांना भारतातून बाहेर काढले जाईल. याचा परिणाम तृणमूल काँग्रेसची अर्धीअधिक मते अल्प होण्यात होईल. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडून यास प्राणपणाने विरोध होणे, यात काय ते आश्चर्य ?
सनातन धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्या द्रमुकमध्ये कुणाचा भरणा आहे ?, हे जाणा ! केंद्र सरकारने आता अशा पक्षावर बंदीच घातली पाहिजे !
संयुक्त राष्ट्रांमध्ये काही ठराविक देशांचे प्राबल्य आहे, याला भारत आव्हान देत आहे. त्यामुळेच भारताच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हेच यातून लक्षात येते !