पुण्यातील खडकवासला जलाशयाचे प्रदूषण रोखण्यात १०० टक्के यश !
धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ सलग २२ व्या वर्षीही १०० टक्के यशस्वी झाले.
धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ सलग २२ व्या वर्षीही १०० टक्के यशस्वी झाले.
रशियाने दावा केला आहे की, त्याच्या ‘मिग-३१’ या लढाऊ विमानांनी त्याच्या सीमेजवळ आलेल्या अमेरिकी सुपरसॉनिक विमानांना हाकलून लावले आहे.
तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी निवडणुकीच्या प्रसारसभेत ‘इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अल्लाकडे पाठवा’ असे विधान केल्यानंतर इस्रायलने तुर्कीयेमधून त्याच्या राजदूतांना परत बोलावले आहे.
भारताच्या पंतप्रधानांना शिवीगाळ करणार्यांची मनोवृत्ती किती खालच्या दर्जाची आहे ?, हे लक्षात येते ! याचा निषेध अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही, यात त्यांचे याला समर्थन आहे, असेच लक्षात येते !
मशिदीवर रंग पडून होणारा संभाव्य वाद टाळण्यासाठी मशीद समितीचा निर्णय ! वर्षातून एकदा किरकोळ रंग उडाल्याचेही सहन करू न शकणारे कधीतरी हिंदूंसमवेत बंधूभावाने राहू शकतील का ?
श्रीराममंदिरात पुजार्यांनी श्री रामलल्लावर फुलांचा वर्षाव केला. यानंतर त्यांना गुलाल अर्पण करण्यात आला. या वेळी पुजार्यांनी होळीविषयी गीते गायली.
तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेचचच हिंदूंवर आक्रमण करण्याच्या घटना चालू झाल्या, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंनी लक्षात घ्यावे !
प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची माहिती
‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ अशी हिंदीत म्हण आहे. ती पाकिस्तानला लागू पडते. पाकला शब्दांतून कितीही सांगितले, तरी त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे त्याला समजेल अशा भाषेतच उत्तर देण्याची आवश्यकता आहे !
‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याचा दावा !