वीर सावरकर यांच्या अवमानाविषयी राहुल गांधी यांना विचारला जाब !

स्वा. सावरकर यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेस कधीच क्षमा मागणार नाही, हे लक्षात घेऊन सावरकरप्रेमींनी तिला निवडणुकीत जागा दाखवावी !

मालक आणि प्राधिकरण यांच्या अनुमतीविना प्रचारासाठी जागा वापरण्यास निर्बंध

निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहितेची कार्यवाही चालू झाली आहे.

राजकारणात दूरगामी धोरण आवश्यक ! – भाऊ तोरसेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध लढायला कुणी सिद्ध नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक पुष्कळ सोपी झाली आहे. नरेंद्र मोदी हे वर्ष २०४७ च्या निवडणुकीची सिद्धता करत आहेत.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये ‘आनंददायी शनिवार’ साजरा होणार !

स्तुत्य निर्णयाविषयी शासनाचे अभिनंदन ! मुलांना लहानपणापासूनच ‘आनंद कसा मिळवायचा ?’, हे शिकवल्यास आत्महत्या, निराशा यांचे प्रमाण न्यून होईल !

रत्नागिरीतील सराईत गुन्हेगार सर्फराज २ वर्षांसाठी हद्दपार

अवैध व्यवसायातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत अशा गुन्हेगारांवर कारवाईला प्रारंभ झाला आहे.

‘इस्लामिक स्टेट मॉड्युल’ प्रकरणांत पुणे येथील ४ स्थावर मालमत्ता जप्त !

आतंकवाद्यांशी संबंधित असे आतंकवाद्यांना आश्रय देणारे तळ शोधून काढून उद्ध्वस्त करणे महत्त्वाचे आहे !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या वतीने रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद

उपक्रम करत असतांना सामाजिक कार्याचे भान ठेवून, आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने रक्तदान शिबिर हाही उपक्रम घेतला जातो.

Research Yadanya Smoke:हवनाच्या धुराचा जिवाणूंमुळे होणार्‍या आजारांवर होणार्‍या परिणामांवर  संशोधन करणार !

प्राचीन काळी ऋषी-मुनींना याविषयी सखोल ज्ञान होते. आता भारतातही याविषयी संशोधन होत आहे, हे चांगलेच आहे. सरकारनेही अशा संशोधनांना प्रोत्साहन देणे आवश्यक !

मद्यालये-बार यांना देवतांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय केवळ कागदावर !

राज्यात ‘लक्ष्मी बीअरबार’, ‘साई बीअरबार’ या नावाने मद्यालये कार्यरत आहेत. केवळ आदेशात स्पष्टता नसल्यामुळे मद्यालयांना असलेल्या देवतांच्या नावामध्ये अद्यापही पालट करण्यात आलेले नाहीत.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाच्या कामास प्रारंभ !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पुढील ४५ दिवस दर्शनासाठी बंद रहाणार असून प्रतिदिन ५ घंटे केवळ मुखदर्शन होणार आहे.