सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध फेब्रुवारी २०२४ या मासामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर !

ऑक्टोबर २०१६ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९३ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११३ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.

भारतीय शास्त्रीय संगीताने सर्वंकष उपचार होतात ! – शॉन क्लार्क, बँकॉक

नुकतेच बँकॉक, थायलंड येथे झालेल्या ‘सेव्हन्थ ग्लोबल पब्लिक हेल्थ कॉन्फरन्स’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत होते, त्यांनी ‘निरामय आरोग्यासाठी, विशेषत: रक्तदाबावर केंद्रित संगीताचे उपाय’, हा शोधनिबंध सादर केला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार आणि त्यावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘व्यक्तीपेक्षा कुटुंब, कुटुंबापेक्षा गाव, गावापेक्षा राष्ट्र आणि राष्ट्र्रापेक्षा धर्म सर्वश्रेष्ठ आहे; कारण केवळ धर्मच मोक्ष देऊ शकतो, तर इतर सर्व मायेत अडकवतात; म्हणून साधना करा !’

समष्टी साधना, म्हणजे धर्मप्रचाराचे कार्य करतांना अनिष्ट शक्तींच्या होणार्‍या आक्रमणांपासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले रक्षण !

‘माझा साधनेतील वेळ वाया जाऊन आध्यात्मिक त्रास वाढावा’, यासाठी वाईट शक्तींनी असे नियोजन केल्याचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लक्षात येणे

वेब सिरीज आणि ओटीटी यांचा लहान मुलांवर होत आहे विदारक परिणाम ! – गायत्री एन्., संस्थापिका, भारत व्हॉईस

वेब सिरीजमधील संवादामध्ये शिवराळ भाषा, दाखवण्यात येणारी हिंसा यांमुळे ते पाहून देश-विदेशातील लहान मुलेही त्याचे अनुकरण करत आहेत. हे थांबायला हवे.

अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्याजातून ‘टी.डी.एस्.’ कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी एप्रिल मासाच्या पहिल्या आठवड्यात 15G वा 15H अर्ज अधिकोषात सादर करा !     

15G अथवा 15H हे दोन्ही फॉर्म अधिकोषात अथवा पोस्टाच्या शाखेत उपलब्ध असतात. खातेधारकाला प्रत्येक फॉर्मच्या २ अथवा ३ प्रती (कॉपीज्) भरून अधिकोषात जमा कराव्या लागतात.

रुग्णालयात भरती झाल्यावर साधकाला झालेला वाईट शक्तींचा त्रास आणि त्या वेळी गुरुकृपेने साधकाला स्थिर रहाता येणे        

मला खोलीत आवाज ऐकू येऊ लागला. व्यक्तीने दीर्घ श्वास घेतांना आणि गतीने उच्छ्वास सोडतांना जसा आवाज होतो, तसा तो आवाज होता.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रम पहाणे हा जीवनातील अत्यंत सुखद आणि पवित्र असा अनुभव होता. ‘सगळीकडे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे’, असे जाणवले.

व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्‍या साधकांचा गुरूंना भेटण्यामधील भेद

समष्टी साधना करणार्‍यास गुरूंची शिकवण आणि त्यांचे  कार्य  अधिक जवळचे वाटत असते. त्याचे बोलण्याचेही प्रमाण अल्पच असते.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य प्रभावीपणे होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली मौलिक सूत्रे

साधना करण्याचा हाच लाभ आहे की, आपण संतांच्या  मार्गदर्शनानुसार सर्व कृती करतो. त्यामुळे कार्यही चांगले होते आणि आपली आध्यात्मिक उन्नतीही होते.