पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७४ शाळा बंद !

विनामूल्य आणि सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदींच्या (प्रावधानांच्या) अन्वये प्रत्येक २० विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक असणे आवश्यक आहे; मात्र जिल्ह्यातील एकूण ३ सहस्र ७१७ जिल्हा परिषद शाळांपैकी १ सहस्र शाळांमधील पटसंख्या १० पेक्षाही अल्प आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी भूमी दिलेल्या शेतकर्‍यांना भूमी परतावा देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमती !

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी भूमी दिलेल्या शेतकर्‍यांना ६.२५ टक्के प्रमाणे भूमी परतावा देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमती देण्यात आल्याने ४० वर्षांपासून रखडलेला विषय मार्गी लागला आहे.

जगातील समस्या कट्टर धर्मांधांमुळे निर्माण होतात, श्रद्धेमुळे नाही ! – दाजी, ‘हार्टफुलनेस’

आपल्याला आपल्या अंत:करणात उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे. गीतेत मनाविषयी १०० हून अधिक संदर्भ आहेत. प्रत्येक पंथ दोन शस्त्रे वापरतो – नरकाची भीती आणि स्वर्गाचा मोह !

देशातला सर्वोत्तम ‘सायबर सिक्युरिटीचा प्लॅटफॉर्म’ राज्यात होणार !- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा आणि भारतीय साक्ष कायदा या नव्या कायद्यांमुळे जलद न्याय मिळणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासन काम करत आहे.

शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मिळणार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती योजनेचा लागू करावी, अशी मागणी गेली अनेक वर्ष शिक्षकेतर महामंडळाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात येत होती.

समाजात वृद्धाश्रमांची आवश्यकता निर्माण झाली आहे ! – वीणा लेले

लहान मूल आजारी पडले, तर आई-वडील काळजी घेतात; परंतु वृद्धांची काळजी घेण्याची इच्छा असूनही वेळ देता येत नाही. त्यामुळे शिरगावात वृद्धाश्रम चालू केला.

Gujarat Hijab Row : अंकलेश्‍वर (गुजरात) येथील खासगी शाळेत मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब काढायला लावले !

पालकांच्‍या तक्रारीनंतर परीक्षा केंद्र प्रशासक आणि मुख्‍याध्‍यापक यांच्‍यावर कारवाई

मुंबईत सरकारी भूमीवर दर्ग्‍याचे अनधिकृत बांधकाम  !

उत्तन (जिल्‍हा ठाणे) येथील ७० सहस्र फूट सरकारी भूमीवरील धक्‍कादायक प्रकार !

मंदिरावरील आक्रमणाचा इतिहास एक सहस्र वर्षे जुना ! – ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे

वर्ष १०२५ मध्ये गझनीने सोमनाथ मंदिर फोडले. तेथपासून हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करायला प्रारंभ झाला. त्यानंतर अनेक मंदिरे पाडून तेथे प्रार्थनास्थळ उभे करण्याचा धडाकाच परकीय मुसलमानांनी लावला.

Bangladeshi Robber Injured : देहलीत पोलिसांशी झालेल्‍या चकमकीत बांगलादेशी दरोडेखोर घायाळ !

बंदुकीच्‍या धाकावर लुटले होते ३ कोटी रुपये