HCI Moulana Arrested : हलाल प्रमाणपत्र देणार्‍या ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’च्या मौलानांना अटक !

आता उत्तरप्रदेश पोलिसांनी राज्यात ‘हलाल इंडियन’, ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’, ‘जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र’ या अन्य मोठ्या संस्थाही कार्यरत असतील, तर त्यांच्यावरही कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

Dehli Drunk N Drive : देहलीतील ८१ टक्के लोक मद्यपान करून वाहन चालवतात ! – ‘कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंकन ड्रायव्हिंग’

राजधानीचा देशासमोर हा ‘आदर्श’ ! अशाने सुराज्य कधीतरी येईल का ?

Pakistan Elections : नवाज आणि झरदारी यांचे अडीच-अडीच वर्षांसाठी पंतप्रधानपद भूषवण्याच्या सूत्रावर एकमत !

बिलावल भुत्तो-झरदारी यांचा ‘पीपीपी’ पक्ष (पाकिस्तान पीपल्स पार्टी) आणि शरीफ कुटुंबाचा ‘पी.एम्.एल्.एन्.’ (पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ) यांच्यात महत्त्वाच्या वाटाघाटी चालू आहेत.

Haldwani Violence : मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याच्याकडून प्रशासन २ कोटी ४४ लाख रुपये वसूल करणार !

हल्द्वानी येथे ८ फेब्रुवारी या दिवशी अनधिकृत मदरसा पाडण्याच्या प्रकरणी झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक यांच्याकडून सरकार २ कोटी ४४ लाख रुपये वसूल करणार आहे.

Dehli Farmers Agitations : देहलीच्या शंभू सीमेवरून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांचा देहलीत घुसण्याचा प्रयत्न !

पोलिसांनी रोखल्यावर त्यांच्यावर दगडफेक होत असेल, तर या आंदोलनात समाजविघातक शक्ती सहभागी आहेत, असेच म्हणायला हवे !

France Ban SmartPhones : फ्रान्समधील एका गावात सार्वजनिक ठिकाणी ‘स्मार्टफोन’च्या वापरावर प्रतिबंध घालण्याकडे लोकांचा कल !

वैज्ञानिक उपकरणांच्या अतिरेकी आणि अनियंत्रित वापराचाच हा परिपाक आहे. संयमी आणि समाधानी जीवनासाठी अध्यात्माधारित वैज्ञानिक विकासच श्रेयस्कर आहे !

UK Indians Robbery Threat : लंडनमध्ये भारतियांच्या लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ !

लंडनमध्ये परदेशी नागरिकांच्या लुटमारीच्या घटना सर्वाधिक आहेत, तर स्थानिकांना लुटल्याच्या घटना त्या तुलनेत अल्प आहेत.

Journalist HAMAS Commander : ‘अल् जझीरा’चा पत्रकार निघाला हमासचा वरिष्ठ कमांडर ! – इस्रायल

‘अल् जझीरा’वर भारताने यापूर्वीच बंदी घातली आहे. अशा वृत्तवाहिन्यांवर आता जगानेच बंदी घालणे आवश्यक आहे !

Farmers Agitation Khalistani Support : शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचा झेंडा !

शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी आतंकवाद्यांचे समर्थन असल्याचा हा पुरावा आहे. सरकारने आंदोलन करणार्‍यांच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक !

Ex-Soldier Wife Attacked : पुत्तुरू (कर्नाटक) येथे जागेच्या वादातून माजी सैनिकाच्या पत्नीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. काँग्रेसला मत देऊन सत्तेवर बसणार्‍या राज्यातील हिंदूंना हे मान्य आहे का ?