हल्द्वानी (उत्तराखंड) येथील हिंसाचाराचे प्रकरण
हल्द्वानी (उत्तराखंड) – येथे ८ फेब्रुवारी या दिवशी अनधिकृत मदरसा पाडण्याच्या प्रकरणी झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक यांच्याकडून सरकार २ कोटी ४४ लाख रुपये वसूल करणार आहे. या संदर्भात त्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. तो सध्या अटकेत आहे.
सौजन्य : नवभारत टाइम्स
Haldwani violence: Key accused served notice for recovery of Rs 2.44 cr for damage to properties
Read @ANI Story | https://t.co/xjxFALn5Er#Haldwani #Uttarakhand #HaldwaniViolence pic.twitter.com/HdbA9GSrgW
— ANI Digital (@ani_digital) February 12, 2024
त्याला पैसे भरण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पोलिसांनी या हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत २५ हून अधिक धर्मांध मुसलमानांना अटक केली आहे.