साधनामार्गात मी अडखळलो आज जरी ।
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने नकारात्मकता जाऊन माझे मन स्थिर झाले आणि मला पुढील काव्य सुचले. ते गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने अर्पण करत आहे.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने नकारात्मकता जाऊन माझे मन स्थिर झाले आणि मला पुढील काव्य सुचले. ते गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने अर्पण करत आहे.
परम पूज्य गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे), म्हणजेच भगवंताचे सातत्याने आपल्याकडे लक्ष आहे, तर आपलेही लक्ष सातत्याने परम पूज्य गुरुदेवांकडे असायला हवे.
फुलांना भगवंताचा स्पर्श झाला की, त्यांना चैतन्य प्राप्त होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हातात पुरोहितांनी फुले दिल्यावर मला तसेच जाणवले.
जेव्हा माझी व्यष्टी साधना चांगली होते, तेव्हा मी मायेच्या विहिरीतून वर येत असतो. माझे प्रारब्ध आणि कर्म यांचे ओझे हलके होत असते.
माझी दृष्टी जिकडे जाईल, तिकडे स्वस्तिक आणि चक्र दिसत होते. मला ही शुभ चिन्हे अजूनही दिसत आहेत.
‘आकाशात माघ पौर्णिमेचा चंद्र पहातांना मला चंद्राची कड आणि प्रभावळ लालसर दिसली. त्यात ‘ॐ’ स्पष्टपणे दिसला. ‘ॐ’मधून येणारा प्रकाश रामनाथी आश्रमावर पडत आहे’, असे मला दिसले.’
स्वैराचाराचे समर्थन करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र म्हणजे व्हॅलेंटाईन डे ! ‘व्हॅलेंटाईन डे’ ही विकृती असून युवक-युवतींचे जीवन धोक्यात आले आहे.