Gyanvapi : मुसलमान पक्षकारांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर दीड घंटे चालली सुनावणी !

वाराणसीच्या ज्ञानवापीमध्ये असलेल्या व्यास तळघरात पूजा चालू केल्याच्या प्रकरणी मुसलमान पक्षाने प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

१४ फेब्रुवारीला प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळा’ !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘अमृत महोत्सव सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

मॉरिसची पोस्ट आणि गोळीबारापूर्वीचा संवाद चर्चेत

हत्येच्या काही वेळ आधीही ‘फेसबुक लाईव्ह’मध्ये अभिषेक घोसाळकरांच्याच बाजूला बसून त्याने ‘आज बहुत सारे लोग सरप्राईज होंगे.’ (आज पुष्कळ लोकांना आश्चर्य वाटेल) या संवादानंतर पुढच्या ५ ते ७ मिनिटांत त्याने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या घातल्या.

‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थे’च्या कार्याची सखोल चौकशी व्हावी ! – डॉ. नीलेश लोणकर

राजकीय आणि प्रशासकीय मंडळींच्या हस्तक्षेपामुळे नियोजित असणारा निषेध मोर्चा होऊ शकला नाही. त्यामुळे केडगाव पोलीस चौकीसमोर या घटनेचा निषेध करत हिंदु समाजाच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

राज्यात ‘जे.एन्.१’चे ६६६ रुग्ण !

महाराष्ट्रात जानेवारी मासाच्या आरंभी ‘जे.एन्.१’ या कोरोना महामारीच्या नव्या उपप्रकाराची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

आपल्या रक्तामध्ये जातीपातीचे राजकारण भिनले आहे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

महापुरुष आपल्या रक्तात भिनण्याऐवजी जातीपातीचे राजकारण आपल्यामध्ये भिनले आहे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी पेपर ठेवल्याने मनसे आक्रमक !

शासकीय सुटीच्या दिवशी सर्वांना सुटी असतांना शाळाही बंद असतात. अशा दिवशी पेपर ठेवणार्‍या सी.बी.एस्.ई. बोर्डाला वठणीवर आणण्यासाठी मनसेसारखेच पक्ष हवेत !

ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक उत्सवाला गर्दी जमवण्यासाठी नाटक, चित्रपट, वाद्यवृंद असे कार्यक्रम ठेवावे लागत नाहीत. याउलट हिंदूंच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी मात्र असे कार्यक्रम ठेवावे लागतात. यावरून ‘हिंदू केवळ करमणुकीसाठी धार्मिक उत्सव साजरे करतात का ?’, असा प्रश्‍न पडतो.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अशा वृत्तसंकेतस्थळांवर कारवाई करा !

उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे अनधिकृत मदरसा पाडण्यास गेलेले प्रशासन आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणावरून ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाने धर्मांधांना निर्दाेष ठरवत प्रशासन आणि राज्य सरकार यांना दोषी म्हटले आहे.