
पुत्तुरू (कर्नाटक) – केदील ग्रामपंचायताचा सदस्य हबीब आणि त्याचे साथीदार यांनी माजी सैनिक शिवराम भट यांच्या पत्नीवर आक्रमण केले. जागेच्या वादातून हे आक्रमण केल्याचे समजते. घायाळ झालेल्या महिलेला पुत्तुरू रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. स्थानिक हिंदुत्वनिष्ठ नेते अरुण कुमार पुत्तील यांनी रुग्णालयाला भेट देऊन महिला तसेच तिच्या कुटुबियांना धीर दिला.

संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. काँग्रेसला मत देऊन सत्तेवर बसणार्या राज्यातील हिंदूंना हे मान्य आहे का ? |
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !