Gyanvapi Case Hindus Success : ज्ञानवापीमध्ये हिंदूंना पुन्हा पूजा करण्याची अनुमती !

वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाचा आदेश ! आज कोट्यवधी हिंदूंच्या विजयपर्वाचा हा दिवस आहे. भगवान राम विराजमान झाले आणि त्यांनी त्यांच्या आराध्याचा मार्ग प्रशस्त करून दिला !

रत्नागिरीत १३ फेब्रुवारीला फळ प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजकांसाठी स्नेहमेळावा

फळपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग, त्यांची सद्य:स्थिती आणि आव्हाने यावर गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीने अभ्यास केला जात आहे.

निस्वार्थ हेतू, दूरदृष्टी असलेले आणि विरक्त जीवन जगलेले ऋषि दुर्वास !

मृत्यूच्या देवाचे शंकराचे अंश, म्हणजे दुर्वास. त्यामुळे दुर्वासांचे व्यक्तीमत्त्व एकांतप्रिय, विजनवासी, कोपिष्ट असे होते.

Goa LokSabha Elections : लोकसभा निवडणुकीची अधिसूचना फेब्रुवारीअखेर किंवा मार्चपर्यंत येण्याची शक्यता !

तोपर्यंत गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील भाजपचे उमेदवार घोषित केले जातील, अशी माहिती भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

विज्ञान हे कधी समजून घेणार ? 

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : अर्थभरारी !

उद्या १ फेब्रुवारी या दिवशी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प (केवळ अनुदानाविषयी भाष्य करणारा अर्थसंकल्प) सादर होईल. स्वातंत्र्यानंतरचा ७६ वा आणि मोदी शासनाचा हा ९ वा अर्थसंकल्प असेल.

आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सनातनची साधिका कु. गार्गी कोल्हापुरे हिला ‘रजत पदक’ प्राप्त !

कु. गार्गी ही सातारा येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांची द्वितीय कन्या आहे. कु. गार्गी सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे.

हिंजवडी (पुणे) येथील मोकळ्या जागेवर बांधकाम केल्याचे दाखवून २५ कोटी रुपयांचा अपहार !

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या पिंपरी शाखा व्यवस्थापक शहाबाज जाफर यांचा अपप्रकार, स्वार्थासाठी समाजाची नीतीमत्ता किती प्रमाणात घसरली आहे, त्याचे उदाहरण !

स्नेहसंमेलन : एक संस्कारसंधी !

खरे तर या कार्यक्रमाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पहाता ‘संस्कार करण्याची एक संधी’ म्हणून बघायला हवे, असे वाटते. या वर्षी सर्वच जण राममय झाले असल्याने बहुतेक शाळांतून श्रीरामवरील गाणीही बसवल्याचे लक्षात आले.