Derogatory StageShow Against ModiGovt : केरळ उच्च न्यायालयाच्या दोघा अधिकार्यांना न्यायालयाने केले निलंबित !
या नाटकाविषयी ‘लीगल सेल’ आणि ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ यांनी सरन्यायाधीश, केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, केंद्रीय कायदामंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे तक्रार केली होती.