Delhi NRI Rape : देहलीच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकी महिलेवर बलात्कार !
आरोपी आस्थापनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी, तर पीडिता साहाय्यक महाव्यवस्थापक !
आरोपी आस्थापनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी, तर पीडिता साहाय्यक महाव्यवस्थापक !
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे असलेल्या संत बाळूमामा देवस्थानातील कथित भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ विसर्जित करून तेथे सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत.
श्रीराममंदिराचे उद्घाटन आता एका आठवड्यावर आले आहे. हा सुवर्णक्षण जसा जवळ येत आहे, तसे भारतभरातील रामभक्तांच्या प्रभु श्रीरामासाठी घेतलेल्या प्रतिज्ञा जगासमोर येत आहेत. येथील बद्री विश्वकर्मा हे अशांपैकीच एक होत.
‘आपले राजा श्रीरामचे भव्य मंदिर उभारले जात आहे. आता केवळ ८ दिवस उरले आहेत. बोला जय जय श्रीराम !’
लोकांच्या मनावर विपरीत परिणाम घडवणारे चित्रपट किंवा मालिका प्रसारित करण्यापेक्षा त्यांच्यावर योग्य संस्कार होतील अशीच दृश्ये यांतून दाखवली गेली पाहिजेत ! चित्रपट दिग्दर्शक किंवा मालिका निर्माते यांनी हे लक्षात घ्यावे !
भारतासमवेत झालेल्या १०० हून अधिक द्विपक्षीय करारांचाही आढावा घेतला जाणार असल्याचे सुतोवाच !
मकरसंक्रांतीच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १५ जानेवारी या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी येथील सर्किट हाऊसमध्ये सदिच्छा भेट घेतली. या वेळी भाजपचे नगर अध्यक्ष श्री. विवेक जोशी आणि अन्य पदाधिकरी उपस्थित होते.
‘निवडणुका आल्या की, मंदिराचा विषय येतो. निवडणुका पार पडल्यानंतर मंदिराला कुणी विचारत नाही. कुणीही त्याविषयी बोलत नाही’, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भारतियांना लक्षद्वीपमध्ये पर्यटनासाठी जाण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मालदीवने यावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर खासदार फैजल बोलत होते.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आता युद्धपातळीवर उपाय काढणे महत्त्वाचे झाले आहे. याकडे आता केंद्र आणि राज्य सरकारे यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे !