सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे सनातनच्या सर्व साधकांच्या आरोग्यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगली जिल्ह्यातील ‘ज्वाला नरसिंहा’ला प्रार्थना करणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सर्व संत, साधक आणि त्यांचे परिवारजन यांच्या आरोग्यासाठी ‘ज्वाला नरसिंह’ होम करणार आहेत. सर्व साधकांनी या दिवशी श्रीविष्णूच्या श्री नरसिंह रूपाला प्रार्थना करून या होमाचा सूक्ष्मातून लाभ घ्यावा.