आरोपी आस्थापनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी, तर पीडिता साहाय्यक महाव्यवस्थापक !
नवी देहली – येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्कारी एका आस्थापनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहे, तर पीडित महिला याच आस्थापनात साहाय्यक महाव्यवस्थापक पदावर काम करत आहे. या घटनेविषयी देहलीतील चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. पीडित महिला ४२ वर्षांची आहे.

शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !