अमेरिकेतील प्रतिष्ठित टाइम्स स्क्वेअर परिसरात श्री रामललाच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवणार !
२२ जानेवारी या दिवशी होणार्या या सोहळ्याचे भारतातच नव्हे, तर अमेरिकेतही थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे.
२२ जानेवारी या दिवशी होणार्या या सोहळ्याचे भारतातच नव्हे, तर अमेरिकेतही थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे.
पाकमधील हिंदूंची दुःस्थिती सर्वज्ञात आहे. त्यामुळे ‘अमेरिका असा अहवाल काढून गप्प बसणार कि पाकला तेथील अल्पसंख्यांकांवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात खडसावणार ? हे पहावे लागेल !
‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या समर्पण निधी खात्यात आतापर्यंत ३ सहस्र २०० कोटी रुपये जमा झाले आहेत, तर आतापर्यंत श्रीराममंदिराला एकूण ५ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या मिळाल्या आहेत.
महिलांनी रुग्णालयांकडे यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे ‘यावर काय करावे ?’ असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे !
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शहरांना आक्रमकांची नावे कायम असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
पाद्रयांनी लैंगिक शोषण केल्याच्या सहस्रो घटना उघडकीस आल्या. या परिस्थिमुळेच आता पाद्रयांना विवाहाची अनुमती देण्याची मागणी करण्याची वेळ याच पाद्रयांवर आली आहे !
ज्या मशिदींवरून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे केली जातात, त्या मशिदी बुलडोझरद्वारे पाडून टाकण्याची मागणी आता हिंदूंनी केली, तर आश्चर्य वाटू नये !
‘भारताचे नाही, तर चीनचेच त्याच्या शेजारी देशांशी संबंध बिघडलेले आहेत. चीनला एकही मित्र देश नाही, हे जगाला ठाऊक आहे. चीनची ज्यांच्याशी जवळीक आहे, ती केवळ स्वार्थासाठी आहे, हे उघड सत्य आहे.
भारतासमवेतच्या वादानंतर मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी होऊ लागली आहे.
एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे.