Dabholkar Murder Case: हत्येच्या दिवशी रक्षाबंधन असल्याने दोघेही आरोपी त्यांच्या बहिणींसमवेतच असल्याची बहिणींची न्यायालयात साक्ष !
दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत २० साक्षीदार सादर केले होते. त्यांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे.
दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत २० साक्षीदार सादर केले होते. त्यांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे.
शेवटच्या दिवशी लळिताचे कीर्तन अशा कथा-गीतरामायण कीर्तन या त्रिवेणी संगमातून प्रभु श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र महोत्सवात ऐकायला मिळणार आहे.
इस्रायलने प्रथम उत्तर गाझामध्ये रहाणार्या लोकांना आक्रमणांपासून वाचण्यासाठी दक्षिण गाझामध्ये जाण्यास सांगितले आणि नंतर दक्षिण गाझामध्येही आक्रमणे केली.
मंगल अक्षता कलश यात्रेत राजापूर तालुक्यातील बहुसंख्य हिंदु बंधू-भगिनी यांनी पारंपरिक मंगल वेशात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदु समाज राजापूर तालुका यांच्या वतीने करण्यात येत आहे.
या कारवाईसाठी सरकारचे अभिनंदन ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या ज्या गड-दुर्गांवर अवैध बांधकामे किंवा अतिक्रमणे झाली आहेत, ती तात्काळ हटवून गड-दुर्ग मुक्त करावेत.
पहिला लॅग्रेंज पॉइंट पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. या बिंदूवर ग्रहणाचा कोणताही प्रभाव नाही.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन ! पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी पुस्तकात दिलेल्या ‘रामायण’ महाकाव्याच्या संदर्भांवर केलेला खुलासा !
‘कॅनडा म्हणजे हिंदूंसाठी असुरक्षित देश’, असे आता भारताने घोषित केले पाहिजे आणि भारततियांना तेथे जाण्यास बंदी घातली पाहिजे !
वाराणसी येथील नाझनीन अंसारी आणि नजमा परवीन या राम ज्योती वाराणसीतील मुसलमान भागांत नेतील आणि तेथे ‘भगवान श्रीराम आमचे पूर्वज असून प्रत्येक भारतियाचा डी.एन्.ए. एकच आहे’ या संदेशाचा प्रसार करतील.
धर्मांधांचा सर्वधर्मसमभाव ! याविषयी देशातील निधर्मीवादी कदापि तोंड उघडणार नाहीत, हे जाणा !