वायूदलाची विमाने म्हणजे उडत्या शवपेट्या !

तेलंगाणाच्या दिंडीगुल येथे भारतीय वायूदलाचे प्रशिक्षण देणारे विमान कोसळून झालेल्या अपघातात प्रशिक्षक वैमानिक, तर दुसरा शिकाऊ वैमानिक यांचा मृत्यू झाला. गेल्या ८ महिन्यांतील वायुदलाच्या हा तिसरा विमान अपघात आहे.

तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना घरचा अहेर : तेलंगाणात मोठा फटका !

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा पालट दिसून आला. तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना जनतेने घरचा अहेर दिला.

हिंदु संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा हाच हिंदूंचा प्राणवायू !

जगातील सर्वांत पुरातन संस्कृती हिंदूंची आहे ! ही संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा यांचा प्रत्येक हिंदूला अभिमान वाटला पाहिजे. हिंदु संस्कृती आणि आपली ऐतिहासिक परंपरा..

पाकिस्तानी हिंदु क्रिकेट पटूने काँग्रेसला विचारले, ‘पनौती कोण आहे ?’

भारत क्रिकेटमध्ये विश्वचषक स्पर्धा हरल्यानंतर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘पनौती’ म्हणून हिणवले होते. राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी राहुल गांधी म्हणाले होते…

भेसळीचा भस्मासुर !

‘अन्न आणि औषध प्रशासन विभाग’ उत्सवाच्या काळात ‘भेसळविरोधी मोहीम’ मोठ्या प्रमाणात राबवतो; परंतु शासनासमवेत जनतेनेही जागरूक राहून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविषयी सतर्कता बाळगणे आणि त्याविषयी तक्रार करणे, हे महत्त्वाचे आहे !

जगभरात ‘इंटरनेट’ वापरणार्‍यांचे प्रचंड वाढते प्रमाण !

आतापर्यंत अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता समजल्या जात होत्या; परंतु आता ‘यांपैकी एखादी गोष्ट नसली, तरी चालेल; पण इंटरनेट हवेच’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात पुढे आलेली माहिती देत आहोत.

स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे थोरले बाजीराव पेशवे !

थोरल्या बाजीरावांची अद्वितीय पालखेडची लढाई ! या लढाईवरून अनेक देशांतील सैन्य अधिकार्‍यांना युद्धनीतीचे शिक्षण दिले जाते. यामुळेच थोरले बाजीराव पेशवे यांना ‘स्वराज्य साम्राज्यक’ म्हटले जाते !

हिंदु-मुसलमान समस्येचे उत्तर, म्हणजे हिंदूंनी स्वतः संघटित व्हावे ! – महर्षि अरविंद

महर्षि अरविंद यांचे वर्ष १९२३ मधील हिंदु-मुसलमान समस्येवरील उद्गार आजही तंतोतंत लागू पडतात, हेच लक्षात येते. त्यामुळे ‘हिंदु-मुसलमान भाई भाई’ या कथित घोषणेला न भुलता हिंदूंनी स्वतःचे प्रभावी संघटन करणेच महत्त्वाचे !

ओझर, जिल्हा पुणे येथे झालेल्या २ दिवसांच्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’च्या थेट प्रक्षेपणामध्ये आलेले अडथळे, आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर दूर होणे

‘दिनांक २ आणि ३ डिसेंबर २०२३ या दिवशी ओझर, जिल्हा पुणे येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली होती. ‘श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान’च्या श्री विघ्नहर सांस्कृतिक भवन ….

साधनेची तीव्र तळमळ असलेल्या आणि स्थिर राहून अनेक सेवा करणार्‍या देहली सेवाकेंद्रातील कु. मनीषा माहुर !

 ‘देहली सेवाकेंद्रात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या कु. मनीषा माहुर यांचा कार्तिक कृष्ण अष्टमी (५.१२.२०२३) या दिवशी २९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करतांना मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये..