हिंदु-मुसलमान समस्येचे उत्तर, म्हणजे हिंदूंनी स्वतः संघटित व्हावे ! – महर्षि अरविंद

महर्षि अरविंद यांचे वर्ष १९२३ मधील हिंदु-मुसलमान समस्येवरील उद्गार आजही तंतोतंत लागू पडतात, हेच लक्षात येते. त्यामुळे ‘हिंदु-मुसलमान भाई भाई’ या कथित घोषणेला न भुलता हिंदूंनी स्वतःचे प्रभावी संघटन करणेच महत्त्वाचे !

पूर्णत्यागी आणि साधनेद्वारे वासुदेवाचे दर्शन घेणारे योगी अरविंद यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळणे !

‘‘मी स्वातंत्र्याची काळजी करत नाही, जे इतरांना हवे असते, त्या गोष्टींचे मला आकर्षण नाही. मला शक्ती हवी, जेणेकरून मी हा देश उभा करू शकेन आणि माझ्या प्रिय देशवासियांची सेवा करू शकेन. राष्ट्र आणि मानवता यांसाठी मी अथक परिश्रम करू शकेन.’’

भारतीय महानता ही राष्ट्रवादाची चळवळ म्हणणारे योगी अरविंद !

भारताचे सर्वांगीण पुनरुज्जीवन हे योगी अरविंद यांचे ध्येय होते. त्यांनी भारतीय परंपरेतील ब्रह्मनक्षत्र योगाचा (ज्ञाननिष्ठा आणि क्षत्रियनिष्ठा यांचा संयोग) सतत पुरस्कार केला.

आध्यात्मिक एकता आणि शक्ती यांचा पाया भक्कम उभारल्यामुळे भारत टिकून असणे

योगी अरविंद यांचे भारतीय राजकारणाविषयीचे चिंतन, भारताची आध्यात्मिक शक्ती आणि ब्रिटीश अन् परकीय आक्रमक यांच्याविरोधात लढा चालू असतांना भारत जिवंत कसा राहिला, यांविषयीचे विचार येथे देत आहोत.

योगी अरविंद यांना अपेक्षित राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी हिंदु जनजागृती समिती कटिबद्ध ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या ७५ वर्षांपूर्वी योगी अरविंद यांचे अवतरण होणे आणि त्यांच्या १५० व्या जयंतीला भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन असणे, ही एक विलक्षण गोष्ट !

महायोगी अरविंद यांचे परमेश्वरप्राप्तीसाठीचे विचारधन आणि ते समाधीस्थ झाल्यावर त्यांच्याविषयी आलेली विलक्षण अनुभूती

महायोगी अरविंद घोष यांनी परमेश्वरप्राप्तीसाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी केलेले मार्गदर्शन, सांगितलेला उपासनेचा मार्ग आणि त्यांची उच्च आध्यात्मिक स्थिती यांविषयीची माहिती या लेखात देत आहोत.

कोटी कोटी प्रणाम !

• महर्षि अरविंद यांचे आज पुण्यस्मरण
• वेतोरे (तालुका वेंगुर्ले) येथील श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव
• कालेली (तालुका कुडाळ) येथील जागृत देवस्थान श्री लिंग महादेवाचा जत्रोत्सव