अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सौ. मेघा वट्टमवार यांनी सेवेसाठी दुचाकी शिकणे आणि सनातन संस्थेच्या कार्याबद्दल समाजातून त्यांना मिळालेला प्रतिसाद !

१. गुरुकृपेने साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करण्यासाठी दुचाकी शिकता येणे १ अ. सेवा अल्प काळ करत असल्याने साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करण्यास विलंब होणे : ‘माझ्याकडे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा होती. मला २४ अंकांचे वितरण करावे लागत असे. एवढे अंक देण्यासाठी पुष्कळ वेळ लागत असे. मी प्रतिदिन २ घंटे सेवा करत असल्यामुळे … Read more

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आशीर्वाद लाभल्याने आयुष्याचे सोने झाले’, असा भाव असलेल्या पुणे येथील सनातनच्या ११० व्या संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

या लेखात कौटुंबिक जीवन आणि पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी तळमळीने केलेल्या साधनेविषयी जाणून घेऊया.

उत्साहाने सेवा करणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कु. किरण व्हटकर !

कु. किरण रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येणार्‍या पाहुण्यांच्या महाप्रसादाचे नियोजन पहाते. आश्रमात प्रतिदिन विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे पाहुणे येतात.

वाशी येथील ‘मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !

वाशी येथे भरवण्यात आलेल्या ‘२२ व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. १ ते ४ डिसेंबर या कालावधीत सिडको प्रदर्शन केंद्र येथे हे प्रॉपर्टी एक्झिबिशन भरवण्यात आले आहे.

संतांच्या आशीर्वादाने सोलापूर येथे होणार्‍या भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराला प्रारंभ !

श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्व आराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे समस्त हिंदु समाजाला सभेसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन !

सायबर क्राईम पोलीस असल्याचे सांगून महिलेची फसवणूक !

सायबर क्राईम पोलीस असल्याची बतावणी करून खारघर येथील एका महिलेची १ लाख ४७ सहस्र रुपयांना एकाने फसवले. खारघर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अनैतिक संबंधांच्या संशयावरून इंदापूर (पुणे) येथे तरुणाचे अपहरण करून हत्या !

जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी तिघांना अटक केली….

फर्ग्युसन रस्त्यावरील विनापरवाना मॉलचे बांधकाम पाडले !

बांधकाम विकास विभागाने शिरोळे प्लॉट येथील फर्ग्युसन रस्त्यावरील विनापरवाना शॉपिंग मॉलवर कारवाई केली आहे. लोखंडी अँगल, गर्डर, पत्रे इत्यादींच्या साहाय्याने २ मजली विनापरवाना मॉल सिद्ध करण्यात आला होता.

मराठा आरक्षणाचे सूत्र मांडणार ! – प्रियंका चतुर्वेदी, खासदार, उद्धव ठाकरे गट

संसदेच्या हिवाळी अधिवेशात मराठा आरक्षणाचे सूत्र मांडणार, असे उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांचे ५ वर्षांचे डिझेलचे अनुदान थकित

रायगड जिल्ह्यातील मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत. शेकडो मच्छिमार कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.