नागपूर मडगाव प्रतीक्षा द्वितीय साप्ताहिक एक्सप्रेसला मध्य रेल्वेकडून मुदतवाढ
विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार रेल्वे आणि प्रवासी संघटनांकडून मागणी होत होती.
विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार रेल्वे आणि प्रवासी संघटनांकडून मागणी होत होती.
उपक्रमांमध्ये सहभाग घेणे, अभ्यास करणे, सर्व खेळांमध्ये भाग घेणे, शिक्षकांशी आदराने वागणे, विद्यार्थी मित्रांशी खेळीमेळीने वागणे इत्यादी गुणांमुळे त्याला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
गीतेचे अध्ययन म्हणजे सर्व शास्त्रांचे अध्ययन होय. त्यामुळे संस्कृतीचे स्वरूप, संस्कारांचे ज्ञान मिळते. व्यावहारिक ज्ञान मिळते.
शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाने कामगारांच्या समस्यांविषयी तोडगा न काढल्याने अंततः कर्मचार्यांनी २५ डिसेंबरपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाची चेतावणी दिली आहे.
एका आतंकवाद्याला भेटण्यासाठी सीरियातून एक व्यक्ती येते, याची माहिती पोलिसांना किंवा गुप्तचर यंत्रणांना कशी मिळत नाही ?
अशा उद्दाम आरोपींना कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटनांना आळा बसणार नाही !
लहान मुलांवर सर्वाधिक अत्याचार होण्यात महाराष्ट्र सर्वांत पुढे असणे हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी सरकारी यंत्रणा काय प्रयत्न करणार ?, हे जनतेला कळले पाहिजे !
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ए.एस्.आय.) विभागाने १८ डिसेंबर या दिवशी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाचा बंद अहवाल सादर केला होता.
गुजरातमध्ये हे शक्य होत असेल, तर अन्य राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत असणार्या शिक्षण संस्थांमध्येही हिंदु धर्मग्रंथ शिकवण्याचा निर्णय घेता येईल !
अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कंबरेपर्यंत भूमीत गाडून त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटणार नाही !