
पुणे – तरुणीचे अश्लील छायाचित्र आणि ‘व्हिडिओ’ काढून तो प्रसारीत करण्याची धमकी देऊन तिला मारहाण करून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार पीडित तरुणी अल्पवयीन असल्यापासून म्हणजे वर्ष २०१६ पासून ते अद्यापपर्यंत सोमवार पेठ येथे, तसेच कात्रज येथील लॉजमध्ये घडला आहे. या प्रकरणी सोमवार पेठेत रहाणार्या १९ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार सिजु शेख आणि सोफीयाना शेख या दोघांवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
सिजु शेख याने पीडित मुलीच्या वडिलांना त्यांच्या भ्रमणभाषवर संपर्क करून शिवीगाळ करुन मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली, तर आरोपी सोफीयाना शेख याने पीडित मुलीचे छायाचित्र तक्रारदार यांच्या घरच्यांना दाखवून मारून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
संपादकीय भूमिका :अशा वासनांधांना कठोर शिक्षा केल्यासच असे प्रकार थांबू शकतील ! |
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !