संपादकीय : महाराष्‍ट्राचा पंजाब होणार ?

अमली पदार्थांच्‍या आहारी गेलेल्‍या तरुणांचे पुनर्वसन करणे, हा पंजाब सरकारसमोरील गंभीर प्रश्‍न आहे. भविष्‍यात अशीच स्‍थिती महाराष्‍ट्राची झाली तर…? असे होऊ नये, यासाठी थोर संत आणि वीर योद्धे यांच्‍या भूमीला लागलेली अमली पदार्थरूपी कीड नष्‍ट करण्‍यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक !

संपादकीय : दाऊदपर्यंत पोचला ‘अज्ञात’ !

सध्‍या तरी दाऊद मेला, तरी भारताला तसा त्‍याचा काही लाभ नाही. उलट तो भारताला मिळाला असता, तर अनेक राजकारण्‍यांचे खरे चेहरे उघड झाले असते !

भारतात असे होण्‍यापूर्वी जागे व्‍हा ! 

अफगाणिस्‍तानमध्‍ये वर्ष १९८० च्‍या दशकात अनुमाने ५ लाख शीख होते; परंतु आतापर्यंत झालेल्‍या हिंसाचारांच्‍या घटनांमुळे शिखांना पलायन करावे लागल्‍याने आता अफगाणिस्‍तानमध्‍ये केवळ ५० शीख उरले आहेत, तर हिंदूंची संख्‍या केवळ २० इतकी राहिली आहे.

महाराष्‍ट्रात गुटखाबंदी केवळ कागदावरच आहे का ?

देश महासत्तेकडे वाटचाल करत असतांना सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. गुटखा तस्‍करी आणि विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई आवश्‍यक आहे.

बलाढ्य पोर्तुगीज साम्राज्‍य हादरवून सोडणारी राणी अब्‍बाक्‍का चौटा !

‘आय.सी.जी.एस्. राणी अब्‍बाक्‍का’ हे गस्‍ती जहाजांच्‍या मालिकेतील पहिले जहाज अब्‍बाक्‍का महादेवी यांच्‍या नावावर आहे. तीच जर युरोपियन किंवा अमेरिकन असती, तर शालेय पुस्‍तकांमध्‍ये तिच्‍याविषयी एक अध्‍याय वाचायला मिळाला असता. आश्‍चर्य हेच की, या राणीविषयी आपण अजून काहीच कसे ऐकले नाही !

स्‍वत:तील दोषरूपी अफझलखानाला नष्‍ट करूया !

सर्वांच्‍याच प्रगतीचा प्रगल्‍भ विचार हाच राष्‍ट्रीय जीवनाचा पाया ठरणार आहे. याचाच अर्थ संकुचित आणि स्‍वार्थी विचार यांना अफझलखान समजून आपण त्‍यांचाही अंत घडवून आणला पाहिजे.

लग्‍न कि ‘इव्‍हेंट’ ?

लग्‍नातील मंडपदेवता प्रतिष्‍ठा, मंगलाष्‍टके, अक्षतारोपण, गौरीहरपूजन, मधुपर्कपूजन, कन्‍यादान, मंगलसूत्रबंधन, पाणिग्रहण, लाजाहोम हे सारे अत्‍यंत अर्थपूर्ण आणि सुखी आयुष्‍याचे संस्‍कार अन् देवतांना आवाहन करणारे विधी आहेत. केवळ ‘इव्‍हेंट’मध्‍ये ते चैतन्‍य कसे येणार ?

नागठाणे (सातारा) येथील शासकीय गोदाम फोडले ! 

नागठाणे येथील शासकीय गोदाम फोडून गहू आणि तांदुळ यांची पोती चोरण्‍यात आली आहेत. नागठाणे येथील गुन्‍हेगारांनी गावातीलच शासकीय गोदाम फोडून गहू आणि तांदळाची पोती घरात लपवल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली.

धर्माभिमान आणि राष्‍ट्राभिमान वाढवणार्‍या लिखाणाची आवश्‍यकता !

धर्माभिमान आणि राष्‍ट्राभिमान वाढीस लागेल, असे लिखाण ‘सनातन प्रभात’च्‍या माध्‍यमातून वाचकांसाठी उपलब्‍ध करून देण्‍याचा मानस आहे. ते प्रकाशित करण्‍यासाठी पाठवू शकता.

श्री महालक्ष्मी मंदिराच्‍या दुरुस्‍तीसाठी ९३ कोटी रुपयांचा आराखडा ! – विलास वहाणे, साहाय्‍यक संचालक, पुरातत्‍व विभाग

मनकर्णिका कुंड आणि नगारखान्‍याच्‍या दुरुस्‍तीसाठी पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान समितीकडून निधी उपलब्‍ध करून दिला आहे. या संदर्भातील निविदाही पुरातत्‍व विभागाच्‍या वतीने प्रसिद्ध करण्‍यात आली आहे.