सनातनच्‍या भक्‍तीमार्गी सद़्‍गुरु (कै.) सौ. आशालता सखदेवआजी आणि त्‍यांचा देव सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन भाग १’ मध्‍ये असलेल्‍या सद़्‍गुरु आईच्‍या (सद़्‍गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांच्‍या) छायाचित्रात ती भक्‍तीयोगी असल्‍याचे ….

पुतण्‍याला पूर्णवेळ साधना करण्‍यास पाठिंबा देणारे आणि सनातनचे साधक अन् आश्रम यांना साहाय्‍य करणारे वेळवंड (तालुका भोर, जिल्‍हा पुणे) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे (कै.) रावजी अर्जुना पांगुळ (वय ७७ वर्षे) !

वेळवंड येथील रावजी अर्जुना पांगुळ (वय ७७ वर्षे) यांचे ७.१२.२०२३ या दिवशी वारजे (पुणे) येथे कर्करोगाने निधन झाले. १९.१२.२०२३ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे.

वैयक्‍तिक कामासाठी गोव्‍यात वास्‍तव्‍याला असतांना गुरुमाऊलींच्‍या कृपेने रहात्‍या इमारतीतच सेवा उपलब्‍ध होणे

‘मी गोवा येथे विकत घेतलेल्‍या घराचा आर्थिक व्‍यवहार पूर्ण करण्‍यासाठी गोव्‍यातील एका साधकाच्‍या घरी काही दिवस राहिलो. त्‍यानंतर स्‍वतःच्‍या नवीन घरात रहाण्‍याचा निर्णय घेतला.

सनातनच्‍या सेवाकेंद्रात वास्‍तव्‍याला गेल्‍यावर शारीरिक त्रास उणावल्‍याची केरळ येथील सौ. शालिनी सुरेश (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ५८ वर्षे) यांना आलेली अनुभूती !

‘वर्ष २००० पासून मी सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे. मी आणि माझे यजमान आम्‍ही घरी असतो. यजमान मला घरातील कामे करायला साहाय्‍य करतात.

ऑनलाईन भावसत्‍संगाच्‍या संदर्भात चैतन्‍याच्‍या स्‍तरावर आलेल्‍या अनुभूती

‘कोरोना महामारीच्‍या काळापासून सनातन संस्‍थेतर्फे ऑनलाईन सत्‍संग घेतले जात होते. ते सद़्‍गुरु नंदकुमार जाधव आणि सौ. क्षिप्रा जुवेकर हे दोघे घेत होते.