रामललाच्या मंत्राक्षता रत्नागिरी जिल्ह्यात येणार
मंत्राक्षता थेट अयोध्येतून संपूर्ण देशात वितरित करण्याचा कार्यक्रम ५ नोव्हेंबरला अयोध्येत झाला. त्यासाठी देशभरातून विश्व हिंदु परिषदेच्या विविध प्रांतांचे कार्यकर्ते अयोध्येत एकत्र आले होते.
मंत्राक्षता थेट अयोध्येतून संपूर्ण देशात वितरित करण्याचा कार्यक्रम ५ नोव्हेंबरला अयोध्येत झाला. त्यासाठी देशभरातून विश्व हिंदु परिषदेच्या विविध प्रांतांचे कार्यकर्ते अयोध्येत एकत्र आले होते.
इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्धामध्ये संपूर्ण जग ओढले जात आहे. माझ्या सर्व प्रवचनांमधून मी भक्तांना नेहमी सावध करत असतो. आपण सर्वांनीच सतर्क रहाण्याची वेळ आहे.
असे अतिक्रमण हटवण्याची मागणी भाविकांना का करावी लागते ? प्रशासन भाविकांचा विचार का करत नाही कि व्यापार्याच्या लाभामध्ये प्रशासनाचाही वाटा आहे ?
सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि देहली सरकारांना फटकारले !
याआधी नेतान्याहू यांनी दिलेल्या एका मुलाखतीच्या वेळी सांगितले होते की, हमासविरोधातील युद्ध संपल्यानंतर गाझाच्या सुरक्षेचे दायित्व इस्रायल घेईल.
ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने सामाजिक माध्यमांतून म्हटले, ‘अंधारावर प्रकाशाच्या विजयाच्या निमित्ताने पंतप्रधान सुनक हिंदु समाजातील लोकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नवीन जिल्हानिर्मितीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. महसूल विभागाच्या पुनर्रचनेसमवेत कालबाह्य कायदे पालटण्याची सिद्धता महायुती सरकारने केली आहे.
सातवाहन कुळाच्या राजाचे वंशज असल्याचे सांगत ‘दुर्गाडी गड आणि बंदर पट्टीचा भाग त्याच्या माळशेज नाणेघाट वनक्षेत्र पर्यटन विकास समितीच्या नावावर करण्यात यावा’, अशी मागणी बनावट कागदपत्रांच्या आधारे करणार्या सुयश शिर्के-सातवाहन या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.
आता देशातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि अंनिस सारख्या संघटना रचिन यांच्या आजीला अंधश्रद्धाळू ठरवतील !
लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान उपाख्य अक्रम गाझी असे त्याचे नाव आहे. पाकच्या बाजौर भागात अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले.